क्रांतीतै चे अभिनंदन
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे.
पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन
अभिनंदन, जमल्यास कार्यक्रमाला
अभिनंदन क्रांतीतै
हार्दिक अभिनंदन
छानंच. हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
मनपूर्वक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !!
अरे वा!
सही!!
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !!!!
हार्दिक अभिनंदन !!!!
अभिनंदन....
+१ :)
लिंक
हम्म्म्म....!
प्र.का.टा.आ.
हार्दिक अभिनंदन
असेच म्हणते. हार्दिक अभिनंदन
अभिनंदन क्रांतीताई...
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन क्रांतीताई.... !!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन !
क्रांतीताईचं हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!!
अरे वा!
हार्दिक अभिनंदन !
वा!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन क्रांतीताई!
धन्यवाद!
अपार आनंद झाला.
अरे वा..
क्रांतितैचे हार्दिक
धन्स परा!!