एक 'वजनदार' धागा...
In reply to भारी धागा by धनंजय
In reply to भारी धागा by धनंजय
In reply to भारी धागा by धनंजय
In reply to >>>> पुढील बाँबस्फोट कुठल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to झाड by विनायक प्रभू
In reply to >>>> पुढील बाँबस्फोट कुठल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>>> पुढील बाँबस्फोट कुठल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारी धागा by धनंजय
In reply to घटना by विनायक प्रभू
लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील घटना जाणुन घेता येतात. १००% सहमत. "लंबकविद्येचे" महत्व अफाट.गुर्जींशी सहमत आहे. लंबकाच्या सह्हायाने भविष्यातील काही गोष्टी घडवून देखील आणता येतात. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व सकस लेखन. सतत काहीतरी भरिव व विचाराला चालना देणारे लेखन करणारे आंतरजालावर अत्यंत कमी लेखक आहेत, आणि चित्रगुप्त ह्यांचा नंबर त्यात बराच वर नक्की लागावा.
In reply to सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to भविष्यातील काही गोष्टी घडवून देखील आणता येतात... by चित्रगुप्त
In reply to घटना by विनायक प्रभू
In reply to सहमत by नगरीनिरंजन
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
In reply to श्रीमान योगी९०० by नगरीनिरंजन
In reply to श्रीमान योगी९०० by नगरीनिरंजन
चढता लंबक बळेच खाली आणायच्या प्रयत्नात आहात काय?अशा प्रयत्नांना पूर्वी आमच्या भाषेत के एल डी (खडे लंबक पे डंडा) म्हणायचे.
In reply to चढता लंबक बळेच खाली आणायच्या by राजेश घासकडवी
In reply to सहमत by नगरीनिरंजन
In reply to सहमत by नगरीनिरंजन
In reply to नंतर by विनायक प्रभू
In reply to मास्तर मास्तर!! by Nile
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मिस्तरी वापरतो त्या लंबकाला काय शब्द आहे, कोणी सांगेल काय by चित्रगुप्त
In reply to वळंबा by Nile
In reply to शब्दसंग्रह वाढला, धन्यवाद by धनंजय
In reply to स्पिरिटलेव्हल ला 'रेवल' म्हटलेले ऐकले आहे. by चित्रगुप्त
In reply to वळंबा by Nile
श्री. शशिकांत ओक हे हवाई दलात असताना त्यांचेकडे एक लंबकतज्ञ आला होता, त्यांनी त्याची चाचणी घेतली होती, असे काहीसे आठवते आहे, त्यांनी यावर प्रकाश टाकावा.चित्रगुप्त धन्यवाद, आपण म्हणता तसे प्रयोग पुर्वी विविध युद्धकाळात बॉम्ब कुठे पेरलेले आहेत व अन्य घातक उपकरणांच्या शोध कार्यात वापरले गेले होते. त्यानंतर तशाच पद्दतीने काश्मीरला मी पोस्टींगला असताना असे काही प्रयोग करून वरिष्ठांना ते निदर्शनाला आणावेत म्हणून मी पुण्यातील एक लंबकविद्या तज्ज्ञ डॉ. वि.ह. कुलकर्णी सरांना विनंती केली होती. त्यांनी मॅप डाऊझिंग करून असे करता येते, म्हटल्याने मला जास्त उतसाह होता. जरी काही अंशी अपयश आले तरी तो प्रयोग करून जर घातपाताची चाहूल शोधता आली तर अनेकांचे नाहक प्राण वाचतील अशी माझी भुमिका तेंव्हा होती. त्या दिशेने वाटचाल करून मी पुण्यातील माझ्या कार्यालयाजवळी परेड ग्राऊंड वरील सिमेंटच्या ब्लॉक्सचा बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे वापर करून त्यावर चौरसांना उभे आडवे मार्किंग करून त्यावर ठळक वस्तू म्हणून काही वाहने वा वस्तू ठेवल्या. त्यानंतर फोन वरून त्यांनी त्या चौरसाच्या मॅप वरून ती वस्तू कोणत्या चौरसात आहे. ती व काय आहे ते कळवायची चाचणी केली गेली. त्याला प्रायोगिक यश आले. नंतर डॉ. वि. ह. कुलकर्णी सरांना वेळ मिळेना व अन्य काऱणांनी ती चाचणी लांबणीवर पडत गेली व नंतर माझ्या बदलीमुळे पुढे ती रेंगाळली ती रेंगाळली. तरीही अजून वेळ गेलेली नाही शिवाय मी आता पुण्यात स्थायिक झाल्याने मला त्यासाठी वेळ काढायला हरकत नाही. तरी कोणी असे दूरवरून डाऊझिंग करून असे प्रयोग करू इच्छित असेल तर मी मदतीचा हात पुढे करत आहे. झाला तर फायदाच होईल सेनादलांना.
In reply to डाऊझिंगचा - झाला तर फायदाच होईल सेनादलांना. by शशिकांत ओक
In reply to चित्रगुप्तांचा हा धागा एक by गवि
In reply to असं काहीतरी खरंच आहे की हो. by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्तांचा हा धागा एक by गवि
In reply to लंबक आणि चुंबक by योगी९००
In reply to प्रश्न by नर्मदेतला गोटा
In reply to या जानव्याच्या धाग्यालाही वजनदार धागा म्हणावे का ? by चित्रगुप्त
In reply to स्पिरिट लेव्हल ला by १.५ शहाणा
तज्ञानी जिज्ञासुंच्या अज्ञानात भर घालावी
विजुभाऊ,
ज्ञानात भर घालावी हे ऐकले होते. हे काय नवीन ! माझ्यापुरता हा विषय इथेच संपल्याने मला भाकिते कशी करता आली, त्यामागे कोणते निसर्गनियम काम करत होते, वगैरेचा शोध घेतला गेला नाही.मला वाटत काकतालीय न्याय शास्त्र इथे काम करत असावे.
पुस्तकात दिलेले सुरुवातीचे सोपे प्रयोग सहज जमले. ते म्हणजे लंबकाची दोरी हातात धरून हात अगदी स्थिर ठेवता येणे. त्यानंतर मुद्दाम हाताने गति न देता नुसत्या विचाराने लंबक उभा, आडवा, घड्याळाच्या दिशेने व उलट दिशेने फिरवता येणे, वगैरे.इथेच मेख आहे. १. हात स्थिर ठेवणे हा भास असतो २. आणि मग वरच्या स्थिर हातात पकडलेला लंबक 'मनाने' हलवणे! याचेच एक नेहमीचे वर्जन म्हणजे नारळ हातात धरून भूजल पाहणे. एका ( उजव्याच बरं का) हाता शेंडीवाला नारळ तळहातावर आडवा जमिनीला समांतर ठेवायचा. शेंडी आपल्याकडे आणि टोक समोर. आणि मग जमिनीवर चालत राहायचे. जिथे भूजल असते तिथे नारळ टोकावर शेंडी आकाशाकडे करून तळहातावरच उभा राहतो!! मेख - १. तळहात जमिनीला समांतर स्थिर ठेवायला लागतो. २. आणि मग वरच्या स्थिर तळहातावर असलेला नारळ पावलांखाली भूजल असल्यास लगेच ताठ उभा होतो!!! आता कोणालाही ही 'विद्या' जमत नाही बरे!! पायाळू लोकच/पुरुषच/मुलंच लागतात असंही आहे. आणि गंमत म्हणजे एकाही बाईला मी पाणक्या म्हणून पाहिले नाही. याचे अजून एक वर्जन आहे - दोन तारा घेऊन पाणी पाहणे. नारळ नाही. नारळात पाणी असतं म्हणून भूजलाबरोबर त्याची रिअॅक्शन होते असा युक्तीवाद मी एका पाणक्याकडून ऐकला. आता अजून एक वर्जन - एका तव्यात वाळू घ्यायची आणि त्यावर शेंडीवाला नारळ आडवा ठेवायचा. त्या नारळावर हळद कुंकू वाहून त्या नारळावर एक पुरुष बसेल. त्याने तवा, नारळ न हलवता, कोणत्याही आधाराशिवाय नारळावर बसायचे असते. बसणारा पुरुष आपण अ मानू. मग एक दुसरा पुरुष दोन उदबत्त्या पेटवेल. अर्थात हळद कुंकू वाहून. आता दुसरा पुरुष उदबत्ती हात-जोडलेल्या हातात घेऊन जमिनीवर इकडे तिकडे फिरेल. फिरणारा पुरुष आपण ब मानू. जसा जसा ब पाण्याच्या जवळ जाईल तसा तसा नारळ क्लॉकवाईज फिरेल. आणि समजा ब अगदी मोक्याच्या जागी उभा राहिला पाण्यावर, तर नारळ तव्यातल्या वाळूवर गरागरा फिरू लागेल. तो इतका जोरात फिरेल की अ ला फेकून देईल. आता : १. बसणारा माणूस अ हा स्थिर बसावा लागतो नारळावर चवड्या/तळपाय ठेऊन. स्किल स्किल! २. असा तो बगळ्यासम स्थितप्रज्ञ अ, जो अफाट सिद्धीने स्थिर नारळावर तासंतास बसू शकणारा जणू साक्षात भूजलदेवतेचा पुतण्याच, तो प्रकांड हटयोगी संयमी अ, जर गरारा फिरून फेकला गेला तर अशा त्या जागी जिथे ब च्या पावलांखाली वसते ५ इंची पाणी, माझे राणी!! ---- बर्याच लोकांचा एक समज असतो की जमिनीखालून झरे वाहतात आणि काही ठराविक ठिकाणी या झर्यांचे डोह असतात. तिथेच बोअरवेल काढली तर भरपूर पाणी लागेल. भूजल कसे असते याचा बेसिक अभ्यास असेल तर साधारणतः लक्षात येईल की वरील पद्धतींनी पाणी पाहणे हा निव्वळ मूर्खपणा असतो. अधिक माहिती अर्थातच विकीवर https://en.wikipedia.org/wiki/Water_table
In reply to तो प्रसिद्ध / सिद्ध लंबक आता कुठे आहे? by कंजूस
लिंक बुकमार्क करुन ठेवलीये.