लॅपटॉप घेऊन जा कुणीतरी..
लॅपटॉप घेऊन या कुणीतरी असं अपेक्षित आहे.
मागच्या वेळी नाही जमलं म्हणून उदास झालेलास ना..? मग यंदा कुठली माशी शिंकली? विक्स लाव त्या माशीला आणि ये. कंपल्सरी आहे..
अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच नव्हतं..
कट्ट्याचा उद्देश गटारी असेल तर दुसरे सामिष आणि मद्ययुक्त ठिकाण शोधावे लागेल.
स्वाद हे एकदम साधे शुद्ध शाकाहारी ठिकाण आहे. काय ते नक्की करावे लवकर..
ग. कट्टा केल्यास स्त्रीवर्गाला दुर्लक्षिले गेल्यासारखे होईल.
शु.शा. कट्टा गटारीदिवशी केला तर पुरुशवर्ग पाठ फिरवेल (की काय?)
शुद्ध शाकाहारी कट्टा अख्खा श्रावणमासात कधीही आखता येउ शकेल....
त्यामुळे गविंच्या या मताचा आदर अन विचार दोन्ही व्हावे अशी अपेक्षा....
@ इंट्या :: ठरलेले काही विधिलिखित नाहीये अन संमंलिखित तर नाहीच नाही....
त्यामुळेच कट्ट्याच्या तारखेचा अन/किंवा वेळेचा पुनर्विचार व्हावा....
गवि, कट्टा सामिष असल्यास चालेल (खरे तर धावेल), शाकाहारी असल्यासही माझी हरकत नाही. मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून.
माझेही अगदी असेच मत आहे. पण सगळेच शाकाहारी झाले मागल्यावेळेसारखे तर मग त्यांची पंचाईत होते. म्हणून जेव्हा या कट्ट्यासाठी जगेचा विचार चालू होता तेव्हा स्वाद हा शुशा पर्याय सुचवला होता. तो स्पा आणि सूड आदि मंडळींनी उचलून धरलेला दिसतो.
मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते.
>>मग आवळा देऊन काहो काढता कोहळा
स्पा काका !! तुमच्या वयाचा मान ठेवून गप बसतोय. धाग्याची खव नाही करायची मला. असं कधी केलं ते जरा संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन खव त सांगितलंत तर बरं. संदर्भ न मिळाल्यास शन्वारी दर्भच भेऊन येईन मग !! :D
अशी काँटृअॅडिक्टरी विधाने करु नये माण्सानं.... एकिकडे साळसुदपणाचा आव आणायचा अन दुसरीकडुन छोटीशी हिंटही द्यायची (कळणाराला)... ही वागणुक सोडा.
बघा हा पुन्हा आला.
>>मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून.
>>मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते.
तुम्हा दोघांचे 'पिणारे'मित्र अट्टल देशीप्रेमी छाप राडेबाज, ओकरे वगैरे आहेत काय?
नाही, मिपाच्या पहिल्या कट्ट्यापासून आम्ही कट्टे करतोय, दारवा भरभरुन वाहत असतात, पण कधी काही भानगडी वगैरे झालेल्याची कोण्याही (न पिणार्या कट्टेकर्यानंही) कधी तक्रार केली नव्हती आजवर.
आम्ही स्वतः असे अनेक कट्टे भरवले आहेत. शुशा कट्टेही भरवले. पण ज्यांच्यासाठी भरवले त्यांनी दरवेळी टांगच दिली. म्हणून जे येतात त्यांच्या सोयीने कार्यक्रम आखले गेले.
अपेयपानामुळे कॉम्प्लीकेशंस निर्माण झाली असा एक उदाहरण द्यावे. इतर ठिकाणची उदाहरणं देऊ नये. भानगड झालीच तर 'कमी पडली' अथवा 'ह्याने माझी संपवली' अशी क्षुल्लक होते. पराचा कावळा करू नये. (आपला प.रा. डोमकावळा आहे.)
त्यामुळे जनरलाईज्ड अंदाज न बांधता सर्वानुमते काय ते ठरवावे ही विनंती.
आमाले मिपाकरांन्ले तं पक्के गटारी बेवडे समजू र्हायले ना बाप्पा हे लोग.
अॅड्या,
ह्यांना एकदा आपला एखादा समद्य कट्टा पहायला बोलवू या का? ;) पहाटे पावणेतीनला वगैरे वसंतराव ऐकवू...पक्के अभिरत भिरभिर्यासारखं मतपरिवर्तन होऊन जातील. ;)
अॅड्या आणि धम्या लेका हा काय मिपा कट्टा हाय काय ? का उगा टेंशन घ्युन राहिले भौ ?
मिपाकरांनी भरवलेला प्रत्येक कट्टा हा मिपा कट्टा असतोच असे नाही ;) आपण धम्याच्या घरी भेटलो होतो त्याला पण हा अॅड्या कट्टा म्हणेल ;)
बाकी कट्टा बघायला बोलावण्यापेक्षा, ज्या 'दिग्गज' कट्ट्यांचे कुठे नामोल्लेख देखील आलेले नाहीत त्या कट्ट्यांचे फटू फक्त येथे टाका ;) बघा मंग कधी मज्जा मज्जा येते.
अहो धमुराव.. येऊच हो पुण्यातल्या कट्ट्याला..
पण इथे समस्या अशी की बहुतांश लोकांना नको असेल तर प्रथम भेटीत (कट्ट्यात अनेकजण समोरासमोर व्यक्ती म्हणून प्रथमच भेटतील असं समजून) मद्य ठेवणं काहीसं हेका धरल्यासारखं ठरेलसं वाटतं
वैयक्तिक आमचे मद्यपानाविषयीचे मत प्रतिकूल बिलकूल नाही हे सांगणे न लगे. पण अशा वेळी नॉर्मली एकमेकांना चांगले ओळखणारे आणि पूर्वी अनेक कट्टे केलेले सरावाचे मित्रमंडळ असते अशी माझी समजूत.
अजूनही अनेकांना आवडत असेल तर... मजाच आहे मग्..ठिकाण बदलू.
आणि मुख्य म्हणजे तुम्ही येताय असं गृहीत धरतो.
पण इथे समस्या अशी की बहुतांश लोकांना नको असेल तर प्रथम भेटीत (कट्ट्यात अनेकजण समोरासमोर व्यक्ती म्हणून प्रथमच भेटतील असं समजून) मद्य ठेवणं काहीसं हेका धरल्यासारखं ठरेलसं वाटतं
गवि अहो मिपा कट्टा म्हणल्यावर येणार्या प्रत्येकानी मिपाकर म्हणूनच हजेरे लावावी. स्वतःच्या आवडी-निवडी, स्वार्थ ह्याला फाट्यावर मारुन सगळ्यांच्यात एकरुप व्हावे. आणि असे होता येत नसेल तर तिथे जाउन इतरांच्या आनंदात माती कालवु नये :)
आजवार ज्या ज्या कट्ट्यांना मला इतरांना फोन करुन वेळ -ठिकाण कळवायची वेळ आलेली आहे त्यातल्या कोणीही स्त्री-पुरुष मिपाकराने मला आजवर (मग तो देशस्थ असो वा भारतभेटीवर आलेला परदेशस्थ) ठिकाणाचा पत्ता आणि वेळ ह्याव्यतिरिक्त काहीही विचारलेले नाही :) 'तिथे शाकाहारी मिळते का? आणि महागडे आहे का ? दारु असते का? तुम्ही दारु पिणार का ? मी पिउ का? कोण कोण येणार? हे प्रश्न तर कधी कट्ट्याच्या व्यनीत देखील वाचनात आलेले नाहीत.
जर रोज इथे भेटणार्या माणसांवर त्यांच्या वर्तणुकीवर विश्वासच नसेल तर मग भेटायचेच कशाला ?
जर रोज इथे भेटणार्या माणसांवर त्यांच्या वर्तणुकीवर विश्वासच नसेल तर मग भेटायचेच कशाला ?
हे लाख बोललात..
मग तर आम्ही अपेय आणि अभक्ष्याचे भक्तच आहोत. महेश लंच होमचा विचार व्हावा अशी सर्वांस विनंती. आणि हा विचार लवकरच व्हावा..
सूड/स्पा लवकर काहीतरी काँक्रीट फायनलाईझ करावे यासाठी इथे हस्तक्षेप करा..
>> तिथे शाकाहारी मिळते का? आणि महागडे आहे का ? दारु असते का
हो का साहेब ?? खालील प्रतिक्रिया तुमचीच ना??
http://www.misalpav.com/node/17534#comment-304077
मी वरील वाक्य म्हटलेच नाही असे तुम्ही म्हणू शकता. ती तुमची सवय आता मला सवयीची झाली आहे.
विमे दरवेळी वाकड्यात शिरलेच पाहिजे का ?
ती प्रतिक्रिया विनोदी किंवा उपरोधिक आहे हे लहान मुलाला देखील कळेल :)
आणि नडायचेच असेल तर सरळ नडा, हौन जाउ दे च्यायला. मग सदस्यत्व पण गेले भोसड्यात !
जौ दे जौ दे म्हणुन गप्प बसतो तर दरवेळी आपले काहीतरी घेउन खुसपट काढून हजर. व्हर्चुअल गंमत व्हर्चुअल गंमत म्हणून सहन करायला पण एक मर्यादा असते. नका उगीच वाकड्यात शिरु अशी नम्र विनंती आहे.
जम के पिएंगे भाई :)
बाकी मुद्द्यांची पर्यानं दिलेली उत्तरं मलाही पटतात त्यामुळं ते सोडून देऊ. :)
>>आणि मुख्य म्हणजे तुम्ही येताय असं गृहीत धरतो.
पुणे-मुंबै-पुणे ? तेही कोरडवाहू? ;) तुमीच सांगा राव, परवडतंय काऽऽऽ? ;)
च्यायला! धागा उडिवण्यासारखं काय है त्यात? वर खाली इतक्यांनी दिलेल्या शुभेच्छा दिसत नायत? त्यांचे आनंदाचे टंकनकष्ट वाया घालवण्याचा काय अधिकार है तुमाला दोघांना? आँ?
>>हे होणार माहिती होत..
म्हणजे नक्की काय होणार होतं ते जरा कळेल काय?
काय नक्की झालंय?
धमाल राव इथे कोणी कोणाला बेवडे समजत नाहीये.. मुद्दा हा होता कि शक्यतो, बार नसलेले हाटेल निवडावे...
त्यात तुम्हाला राग का आला हे कळलेले नाही , तुम्हाला असे तर कोणी म्हटलेले नाही न.. कि बाबा पिऊन येऊ नका.. किंवा तिथे येऊन पिऊ नका..
विषय हा होता कि बार असलेले हाटेल निवडावे कि नाही.. बस
पण तुम्ही सोयीस्कर तो अर्थ काढलात.
आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता.
पण त्यात किती नवीन मेंबर असतात?
जर " मिपा परिवार" वाढवायचा असेल.. तर धागा हा टाकावाच लागेल.. तरच सगळ्यांना कळेल ना कि मिपाचे कट्टे होतात.
असो... अजून काय बोलू...
तुम्हाला हवा तो परिणाम झालाच..
शुभेच्छा
(धमाल मोड सुरु) काय द्येवा मस्करी करतोय .. चिडू नका >> (धमाल मोड संपला) ;)
स्पावड्य तुझ्या बाकी प्रश्नाला धम्या इच्छा असेल तर उत्तर देईलच, फक्त तुझी एक शंका दूर करतो.
आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता.
पण त्यात किती नवीन मेंबर असतात?
दादा रे जेव्हा एखाद्या बैठकीला नविन मेंबर हजर असेल तेंव्हाच आम्ही त्याला कट्टा असे म्हणतो :) इतरवेळी आम्ही रेग्युलर मेंबर जमत असु तर त्याचा उल्लेख आम्ही खाजगीत देखील कट्टा म्हणून करत नाही.
जाताजाता :- नावे सांगायची परवानगी नाही पण येवढेच सांगतो की आम्ही गेले जे सलग ७ कट्टे केले ते नविन मेंबर / मेंबर्सची भेट ह्यासाठीच केले :) ज्यात देशस्थ आणि परदेशस्थ मिपाकर आम्हाला भेटून गेले आणि बहूदा त्यांची काही तक्रार नसावी ;)
आणि येड्या येवढ्या तेवढ्या मतमतांतरानी 'धाग उडवा' सारखा तुझा मूड होत असेल तर प्लिज असल्या कामात पुढाकार घेत जाउ नकोस ;) आमचा धम्या, डान्या, श्रामो वैग्रे बघ, बिचारे "संध्याकाळी या वेळेला इथे घाला' असल्या माजोरड्या फोनवर हजेरी लावतात आणि वर बिचारे बिल पण भरतात ;)
परा भागवत
आणि येड्या येवढ्या तेवढ्या मतमतांतरानी 'धाग उडवा' सारखा तुझा मूड होत असेल तर प्लिज असल्या कामात पुढाकार घेत जाउ नकोस
पुढाकाराचा प्रश्न नाहीये रे...
आणि धागा उडवायला सांगतोय.. कट्टा cancel करत नाहीये
उगा इथे वाद होऊन मित्र मित्रात भांडण कशाला ना
:)
लेको, एव्हढ्यातेव्हढ्यावरुन वाद वाटतायत ह्याचा अर्थ मैत्रीच पक्की नाही असं समजायचं का आम्ही? येडझवे साले. ल्हान पोरांगत काय चाललंय रे? ठाकुर्लीला येऊन पोकल बांबूचे फटके देईन हां. :D
मुद्दा हा होता कि शक्यतो, बार नसलेले हाटेल निवडावे...
त्यात तुम्हाला राग का आला हे कळलेले नाही , तुम्हाला असे तर कोणी म्हटलेले नाही न.. कि बाबा पिऊन येऊ नका.. किंवा तिथे येऊन पिऊ नका..
विषय हा होता कि बार असलेले हाटेल निवडावे कि नाही.. बस
>>मात्र मद्ययुक्त नसावा असे माझे मत आहे. बरीच कॉम्प्लीकेशंस होतात त्यातून.
>>मद्य तर कोणत्याच कट्ट्यात नसावे अशी माझी नेहमीच इच्छा असते.
ह्या वाक्यांचा अर्थ कळल्यास बरे होईल. :)
राग येण्याचा प्रश्नच कुठे येतो येड्या?
तूच सांग, अशा वाक्यांचा अर्थ- येणारं पब्लिक पिऊन राडे करणार, नकोच ती कटकट असा होत नाही का?
अशानं आपल्याच मिपाकरांना आपण काय जोखतो? कोणत्या अनुभवाआधारे जोखतो? हा प्रश्न येत नाही का?
>>पण तुम्ही सोयीस्कर तो अर्थ काढलात.
म्हणजे नक्की कसा?
हा कट्टा शुध्द शाकाहारी आणि दारुशिवाय असावा ह्या तुमच्या मताला खोडून 'हा कट्टा दारु+नॉनव्हेज असा असावा' असा अट्टाहास केलाय का? केवळ कट्ट्याला दारू असणे/नसणे ह्यावरील मताशी असलेली असहमती दर्शवली. तीही एखाद-दोनदा असे सूर निघालेले पाहून. पहिल्याच वेळी नव्हे.
>>आम्हाला माहितेय कि तुम्ही छान कट्टे करता.
छान की वाईट हा प्रश्न येतोच कुठे? आणि आम्ही कट्टे कसे करतो त्याचा संदर्भ कसा येऊ शकतो? माझे प्रतिसाद नीट वाचले तर लक्षात येईल की केवळ 'दारु असली तरीही आजवर मिपाच्या कट्ट्याबद्दल कोणाला वाइट अनुभव आलेले नाहीत' ह्याच्याशी मर्यादित आहेत.
थिंक रॅशनल बडी!
>>पण त्यात किती नवीन मेंबर असतात?
:) पर्यानं उत्तर दिलंय त्यामुळं ह्याला पास.
>>जर " मिपा परिवार" वाढवायचा असेल.. तर धागा हा टाकावाच लागेल.. तरच सगळ्यांना कळेल ना कि मिपाचे कट्टे होतात.
अरे मग एक का, दहा कट्टे करुन दहा धागे टाका की. कोणि अडवलंय?
नक्की मुद्दा काय आहे भौ ?
पराभौ जाऊ द्या ना !! एक तर हा धागा काढायची अजिबात इच्छा नव्हती, कारण या शक्यता विचारात घेतल्याच होत्या.
मंडळी: धागा उडवू द्या, कट्ट्याचं काय ते फोनाफोनी करुन बघून घिऊ. म्हणजे हे माझं मत.
स्वगतः कधी नव्हे तो माझ्या धाग्याने सत्तरी गाठली, शतकी होणार वाटतं हा धागा.
;)
मोजा, किती वेळा वायदे तोडलेत. आणि ही असली सोलापुरी हुसेनी कारणं ..
१. लैच बिसी आहे (तुर्रमखान)
२. पुढच्या ३ तासात ९ मित्रांना भेटतो म्हणुन सांगितलेय, तुम्ही दहाव्वे (लॉर्ड फॉकलँड)
३. जरा ताप आलाय, आज नको. (नाजूकराव)
४. आज कंपनीत फार कटकट झालीये, आराम करायचाय. (साजूकराव)
५. जरा बाकी शून्य वाचायला घेतलेय, मस्त मूड लागलाय, आज नको (वाचकराव)
६. कलमाडी फारच माजलाय रे .. लेख लिहतोय. (लेखकराव)
९९.इत्यादी इत्यादी ..
१००. इत्यादी इत्यादी ..
अमेरिकेत यायच्या आदल्या वीकएंडला पण कलटी टाकली होती साल्याने, काय तर म्हणे घर शोधत होता. (नटसम्राट कुठचा)
या शनिवारी मजुरी पूर्ण दिवस भरायची आहे. सबब ठाण्यात पोचायला साडेसात तरी होतीलच********
संध्याकाळी कचेरीतुन निघाल्यावर थेट स्वादला येतो, असलात तर भेट होईलः)
******* नवे खड्डे, रस्ता दुरुस्ती, नाकाबंदी वगैरे नसल्यासः))
मी कदाचीत पुण्यालाच जात आहे, त्यामुळे उपस्थीत नाही राहु शकत.
पुण्यात तसे काम नाही म्हणुन यावे म्हणत होतो, पण रिलेटीव्ह येणार आहेत त्यामुळे जावे लागेन.
असो.. मी पुण्यात नॉनव्हेज खावुन तुमच्या कटट्याला ऑनलाईन सामील होइन ..
शुभेच्छा..
आणि एक विनंती.
पुढील वेळेस ओपनली विचारुन , या दिवशी जमेन का सर्वांना असे विचारुन, आणि जो काउंट जास्त असेन त्या दिवशी कट्टा ठरवावा.
ते काय राजा भिकारीने केलेलं वर्षभर नारायणाचं व्रत आहे का ? येणार्यांना उलुशीक द्यायला. कोण आहे रे तिकडे ? पुढच्या कट्ट्याला येणारांना पिंपातच टाकायची व्यवस्था होतेय का बघा बरं !! :D होऊनच जाऊन द्या एकदा लाईक अ फिश !! :D
मित्रहो, कोण कोण येत आहेत ते मला अजूनही नाही कळले.
मी येत आहे, स्पा, सूड, गवि, विलासराव, रामदास काका. अजून कोण आहे ??
सूड / स्पा,
तुमच्या कडे येणाऱ्यांची यादी असेल तर इथे टाकून द्या न भौ !!! नक्की अंदाजच येऊन राहिला नाही ना.
नुकताच मुंबईवरती येवढा भिषण प्रसंग गुदरलेला असताना लोकं कट्ट्याच्या नावाखाली पार्टी कशी करु शकतात ? वर पुन्हा मद्य आणि मांसाहारावरुन वाद.
मुबंईतील मिपाकर हे समाजाची जाण ठेवणारे असल्याने ते ह्यावेळी निदान एखाद्या रक्तदान शिबिरात कट्टा भरवतील अथवा हुतात्मा स्मारकापाशी जमुन तेथे जमणार्या सगळ्यांकडून काही एक पैसे गोळा करुन स्फोटातील गरजु , पिडीतांना मदत करतील असे वाटले होते.
असो...
निराश
सल्लेश आगवाढवी
अहो.. मागच्या कट्ट्यात "त्यापेक्षा शुद्ध शाकाहारी जागीच गेलो असतो" असं बर्याच जणांनी (कोणीकोणी ते विचारू नये) म्हटलं आणि असेही तीन लोक सोडून बाकीचे (दहा) शाकाहारी होते. त्यातलेही तीनजण जेवतच नाही म्हणाले.
अशावेळी पुढचा कट्टा शुशा करायचाच असेल तर स्वाद थाळीत करावा असे मत पडले.
बाकी सामिष आणि मद्याला बहुसंख्यांची हरकत नसेल तर अजूनही महेश लंच होम (नावावर जाऊ नये..बजेट मजबूत ठेवावे लागेल) ठरवता येईल.
महेश लंच होमला सामिष आणि निरामिष अशा सर्वांनाच एकदम मोठी रेंज मिळेल. आणि मोठे बिलही.
कमी बजेटच्या जागी अॅम्बियन्सला मुकावे लागेल.
व्हरायटी टेस्ट आणि वातावरण या सर्वांच्या दृष्टीने महेश लंच होम ठाणे हे चांगले ठरेल. मतदान करावे.
अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने आणि त्यांना गृहीत धरून मी केवळ एक सजेशन करतोय.
बाकी..
अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने
.. यात मीही आलोच..
हा एक विनोद असून त्यात सत्यांश काडीचाही नाही.
कट्ट्याचा खर्च टीटीएमएम तत्त्वाने करण्यात येईल (अरे वा..पुन्हा कॉलेजात गेल्यागत वाटलं.. :) )
प्रतिक्रिया
शुबेश्शा! इक् डं बी कट्टे करा
.
शुभेच्छा!
अर्थात येणे नक्कीच
पुण्याला नाहि गेलो तर
येतो.
अरे कोणीतरी लॅपटॉपची सोय
+१
In reply to अरे कोणीतरी लॅपटॉपची सोय by आत्मशून्य
लॅपटॉप घेऊन जा
In reply to +१ by यकु
अगर येणार असशील तर दोघे मिळुन
In reply to अरे कोणीतरी लॅपटॉपची सोय by आत्मशून्य
गटारीला?
अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच
गवि, माझ्यामते जो प्लॅन ठरला
In reply to अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच by गवि
+१
In reply to गवि, माझ्यामते जो प्लॅन ठरला by इंटरनेटस्नेही
.
In reply to +१ by स्वानन्द
शुद्ध शाकाहारी कट्टा अख्खा
In reply to गवि, माझ्यामते जो प्लॅन ठरला by इंटरनेटस्नेही
गवि, कट्टा सामिष असल्यास
In reply to अर्रे.. गटारी आहे ते लक्षातच by गवि
माझेही अगदी असेच मत आहे. पण
In reply to गवि, कट्टा सामिष असल्यास by विश्वनाथ मेहेंदळे
गेले "ते" दिन गेले
In reply to माझेही अगदी असेच मत आहे. पण by गवि
मग तर नकोच. दिवस गेले की दारू
In reply to गेले "ते" दिन गेले by सुनील
काय हे काका !!
In reply to मग तर नकोच. दिवस गेले की दारू by विश्वनाथ मेहेंदळे
ते नाही का म्हणतात, गर्भाचे
In reply to काय हे काका !! by सूड
स्पा काका !!
In reply to ते नाही का म्हणतात, गर्भाचे by स्पा
अहो विमें.
In reply to मग तर नकोच. दिवस गेले की दारू by विश्वनाथ मेहेंदळे
****
In reply to मग तर नकोच. दिवस गेले की दारू by विश्वनाथ मेहेंदळे
आयला!
In reply to माझेही अगदी असेच मत आहे. पण by गवि
धम्याशी सहमत
In reply to आयला! by धमाल मुलगा
हौ ना यार!
In reply to धम्याशी सहमत by आदिजोशी
हॅ हॅ हॅ
In reply to हौ ना यार! by धमाल मुलगा
अहो धमुराव.. येऊच हो
In reply to हौ ना यार! by धमाल मुलगा
पण इथे समस्या अशी की बहुतांश
In reply to अहो धमुराव.. येऊच हो by गवि
जर रोज इथे भेटणार्या
In reply to पण इथे समस्या अशी की बहुतांश by परिकथेतील राजकुमार
>> तिथे शाकाहारी मिळते का?
In reply to पण इथे समस्या अशी की बहुतांश by परिकथेतील राजकुमार
विमे दरवेळी वाकड्यात शिरलेच
In reply to >> तिथे शाकाहारी मिळते का? by विश्वनाथ मेहेंदळे
कधी येतांव?
In reply to अहो धमुराव.. येऊच हो by गवि
हे होणार माहिती होत.. म्हणून
In reply to हौ ना यार! by धमाल मुलगा
सहमत. उडवा धागा.
In reply to हे होणार माहिती होत.. म्हणून by स्पा
का उडवा?
In reply to सहमत. उडवा धागा. by सूड
धमाल राव इथे कोणी कोणाला
In reply to हौ ना यार! by धमाल मुलगा
स्पावड्य तुझ्या बाकी
In reply to धमाल राव इथे कोणी कोणाला by स्पा
__/\__
In reply to स्पावड्य तुझ्या बाकी by परिकथेतील राजकुमार
कसले आलेत वाद बोडक्याचे ?
In reply to __/\__ by स्पा
पराभौ जाऊ द्या ना !!
In reply to स्पावड्य तुझ्या बाकी by परिकथेतील राजकुमार
आमचा धम्या, डान्या, श्रामो
In reply to स्पावड्य तुझ्या बाकी by परिकथेतील राजकुमार
फोन करतो रे
In reply to आमचा धम्या, डान्या, श्रामो by बिपिन कार्यकर्ते
आणि मला विसरलात भागवत
In reply to फोन करतो रे by धमाल मुलगा
अंमळ असहमत
In reply to स्पावड्य तुझ्या बाकी by परिकथेतील राजकुमार
?????????????????????????????????????????
In reply to अंमळ असहमत by आनंदयात्री
मोजा
In reply to ????????????????????????????????????????? by धमाल मुलगा
=)) =)) =)) संताप...सात्विक
In reply to मोजा by आनंदयात्री
स्वारी. आम्ही आज इकडे
मीही
शनिवारचं काम कुणाच्या तरी
आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत,
In reply to शनिवारचं काम कुणाच्या तरी by ५० फक्त
किती झाला हेडकाउंट
In reply to आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत, by स्पा
सततचं ऑफीस आणी कामं(?), सततचे
In reply to आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत, by स्पा
ह्या घ्या. ४ शुभेच्छा
In reply to शनिवारचं काम कुणाच्या तरी by ५० फक्त
मिपा कट्टा -
MIss you
शुभेच्छा!
म्हणजे ?? तुम्ही नाही ??
In reply to शुभेच्छा! by सर्वसाक्षी
कसा येणार?
In reply to म्हणजे ?? तुम्ही नाही ?? by सूड
मी कदाचीत पुण्यालाच जात आहे,
स्वगत : म्हणजे बाकी कुणाला
In reply to मी कदाचीत पुण्यालाच जात आहे, by गणेशा
नाही मला असे म्हणायचं नव्हते
In reply to स्वगत : म्हणजे बाकी कुणाला by वपाडाव
जाऊ दे गणेशा, कशाला एव्हढं
In reply to नाही मला असे म्हणायचं नव्हते by गणेशा
शुभेच्छा..
अरे नाडी कट्टा सुद्धा
वृत्तांत टाका रे!!!कट्याला
शुभेच्छा
.
In reply to शुभेच्छा by राजेश घासकडवी
+१
In reply to शुभेच्छा by राजेश घासकडवी
ते काय राजा भिकारीने केलेलं
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
लोकहो, शिरगणती सुरु करा. ३
मित्रहो, कोण कोण येत आहेत ते
बस काय, आपल्याला विसरलात का
In reply to मित्रहो, कोण कोण येत आहेत ते by विश्वनाथ मेहेंदळे
.
In reply to बस काय, आपल्याला विसरलात का by किसन शिंदे
नुकताच मुंबईवरती येवढा भिषण
मेणबत्त्या राहिल्या रे परा
In reply to नुकताच मुंबईवरती येवढा भिषण by परिकथेतील राजकुमार
.
In reply to मेणबत्त्या राहिल्या रे परा by आदिजोशी
सुबेच्चा!
@ परा, कट्टा ठाण्यात करता
@ परा, कट्टा ठाण्यात करता
हाय हाय. पालिका बाजारातून १५०
In reply to @ परा, कट्टा ठाण्यात करता by ५० फक्त
हम्म... देवा! हे असले कट्टे
अहो.. मागच्या कट्ट्यात
In reply to हम्म... देवा! हे असले कट्टे by बिपिन कार्यकर्ते
खी खी खी...
In reply to अहो.. मागच्या कट्ट्यात by गवि
आँ गवा..
In reply to खी खी खी... by धमाल मुलगा
बाकी
In reply to खी खी खी... by धमाल मुलगा
माझ्या मते, अँड्र्युच्या
In reply to बाकी by गवि