✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती

मिपा कट्टा रद्द

स
सूड यांनी
Mon, 07/25/2011 - 17:53  ·  लेख
लेख
धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16008 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

स्वारी. आम्ही आज इकडे

नितिन थत्ते
Mon, 07/25/2011 - 22:18 नवीन
:( :) :D स्वारी. आम्ही आज इकडे असल्याने फुडल्या रैवारी नसणार. बाय द वे. विंग कमांडर साहेबांबरोबर कट्टा ठरला होता ना?

मीही

विलासराव
Mon, 07/25/2011 - 22:24 नवीन
येईल.

शनिवारचं काम कुणाच्या तरी

५० फक्त
Tue, 07/26/2011 - 07:19 नवीन
शनिवारचं काम कुणाच्या तरी गळ्यात अडकवायचा प्रयत्न चालु आहे, शुभेच्छा द्या मला त्यासाठी म्हणजे कट्ट्याला येईन.

आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत,

स्पा
Tue, 07/26/2011 - 10:41 नवीन
आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत, प्यारे, वडापाव , आणि टल्ली ला पण आणा
↩ प्रतिसाद: ५० फक्त

किती झाला हेडकाउंट

गवि
Tue, 07/26/2011 - 10:50 नवीन
किती झाला हेडकाउंट आत्तापावेतो?
↩ प्रतिसाद: स्पा

सततचं ऑफीस आणी कामं(?), सततचे

किसन शिंदे
Tue, 07/26/2011 - 11:42 नवीन
सततचं ऑफीस आणी कामं(?), सततचे दौरे यामुळे विश्रांतीसाठी प्यारेंनी ठाणे दौरयावरुन माघार घेतली आहे. ;) अवांतर : खरं कारण काही वेगळचं असू शकतं. :)
↩ प्रतिसाद: स्पा

ह्या घ्या. ४ शुभेच्छा

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 10:51 नवीन
ह्या घ्या. ४ शुभेच्छा माझ्याकडुन....
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मिपा कट्टा -

विदेश
Tue, 07/26/2011 - 08:09 नवीन
३१ जुलैच्या समस्त कट्टेक-यांना शुभेच्छा ! मिपासारखा खमंग, मिपासारखा चटकदार, मिपाइतका 'वर्णनीय' कट्टा मी एकटा हजर नसलो तरी होवो!!

MIss you

नरेशकुमार
Tue, 07/26/2011 - 08:56 नवीन
MIss you

शुभेच्छा!

सर्वसाक्षी
Tue, 07/26/2011 - 10:23 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा! मजा करा :)

म्हणजे ?? तुम्ही नाही ??

सूड
Tue, 07/26/2011 - 13:15 नवीन
म्हणजे ?? तुम्ही नाही ??
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

कसा येणार?

सर्वसाक्षी
Tue, 07/26/2011 - 14:00 नवीन
या शनिवारी मजुरी पूर्ण दिवस भरायची आहे. सबब ठाण्यात पोचायला साडेसात तरी होतीलच******** संध्याकाळी कचेरीतुन निघाल्यावर थेट स्वादला येतो, असलात तर भेट होईलः) ******* नवे खड्डे, रस्ता दुरुस्ती, नाकाबंदी वगैरे नसल्यासः))
↩ प्रतिसाद: सूड

मी कदाचीत पुण्यालाच जात आहे,

गणेशा
Tue, 07/26/2011 - 13:49 नवीन
मी कदाचीत पुण्यालाच जात आहे, त्यामुळे उपस्थीत नाही राहु शकत. पुण्यात तसे काम नाही म्हणुन यावे म्हणत होतो, पण रिलेटीव्ह येणार आहेत त्यामुळे जावे लागेन. असो.. मी पुण्यात नॉनव्हेज खावुन तुमच्या कटट्याला ऑनलाईन सामील होइन .. शुभेच्छा.. आणि एक विनंती. पुढील वेळेस ओपनली विचारुन , या दिवशी जमेन का सर्वांना असे विचारुन, आणि जो काउंट जास्त असेन त्या दिवशी कट्टा ठरवावा.

स्वगत : म्हणजे बाकी कुणाला

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 13:59 नवीन
स्वगत : म्हणजे बाकी कुणाला विचारा न विचारा मला जमायला हवं असा कट्टा आयोजित करावा....
तुम्हाला असंच म्हणायचंय ना !!!! ;)
↩ प्रतिसाद: गणेशा

नाही मला असे म्हणायचं नव्हते

गणेशा
Tue, 07/26/2011 - 17:34 नवीन
नाही मला असे म्हणायचं नव्हते
↩ प्रतिसाद: वपाडाव

जाऊ दे गणेशा, कशाला एव्हढं

किसन शिंदे
Tue, 07/26/2011 - 17:36 नवीन
जाऊ दे गणेशा, कशाला एव्हढं मनावर घ्यायचं ते. :)
↩ प्रतिसाद: गणेशा

शुभेच्छा..

नि३सोलपुरकर
Tue, 07/26/2011 - 14:09 नवीन
आल द बेस्ट! ...मजा करा (अवातर : गणेशा यान्ची विनती विचार करण्यायोग्य वाटते भाउ... )

अरे नाडी कट्टा सुद्धा

नितिन थत्ते
Tue, 07/26/2011 - 17:47 नवीन
अरे नाडी कट्टा सुद्धा त्याचबरोबर करून घ्या.

वृत्तांत टाका रे!!!कट्याला

प्रभो
Tue, 07/26/2011 - 18:47 नवीन
वृत्तांत टाका रे!!!कट्याला शुभेच्छा!!

शुभेच्छा

राजेश घासकडवी
Tue, 07/26/2011 - 21:44 नवीन
अंमळ लांब (काही हजार मैल) राहात असल्याने कट्ट्याला यायला जमणार नाही. शिवाय इतरही काही एंगेजमेंटा आहेत. पण धमाल करा, आणि वृत्तांत, फोटोसकट जरूर टाका...

.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/27/2011 - 18:11 नवीन
.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/27/2011 - 05:18 नवीन
सामिष भोजन सोडा पण मद्य नाही ही बातमी प्रवास करण्यास निरूत्साही बनवते आहे.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ते काय राजा भिकारीने केलेलं

सूड
Wed, 07/27/2011 - 07:57 नवीन
ते काय राजा भिकारीने केलेलं वर्षभर नारायणाचं व्रत आहे का ? येणार्‍यांना उलुशीक द्यायला. कोण आहे रे तिकडे ? पुढच्या कट्ट्याला येणारांना पिंपातच टाकायची व्यवस्था होतेय का बघा बरं !! :D होऊनच जाऊन द्या एकदा लाईक अ फिश !! :D
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकहो, शिरगणती सुरु करा. ३

कवितानागेश
Wed, 07/27/2011 - 13:12 नवीन
लोकहो, शिरगणती सुरु करा. ३ दिवस शिल्लक आहेत. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा!

मित्रहो, कोण कोण येत आहेत ते

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/27/2011 - 13:41 नवीन
मित्रहो, कोण कोण येत आहेत ते मला अजूनही नाही कळले. मी येत आहे, स्पा, सूड, गवि, विलासराव, रामदास काका. अजून कोण आहे ?? सूड / स्पा, तुमच्या कडे येणाऱ्यांची यादी असेल तर इथे टाकून द्या न भौ !!! नक्की अंदाजच येऊन राहिला नाही ना.

बस काय, आपल्याला विसरलात का

किसन शिंदे
Wed, 07/27/2011 - 13:47 नवीन
बस काय, आपल्याला विसरलात का मेहंदळे काका? :(
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/27/2011 - 18:11 नवीन
.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

नुकताच मुंबईवरती येवढा भिषण

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 13:46 नवीन
नुकताच मुंबईवरती येवढा भिषण प्रसंग गुदरलेला असताना लोकं कट्ट्याच्या नावाखाली पार्टी कशी करु शकतात ? वर पुन्हा मद्य आणि मांसाहारावरुन वाद. मुबंईतील मिपाकर हे समाजाची जाण ठेवणारे असल्याने ते ह्यावेळी निदान एखाद्या रक्तदान शिबिरात कट्टा भरवतील अथवा हुतात्मा स्मारकापाशी जमुन तेथे जमणार्‍या सगळ्यांकडून काही एक पैसे गोळा करुन स्फोटातील गरजु , पिडीतांना मदत करतील असे वाटले होते. असो... निराश सल्लेश आगवाढवी

मेणबत्त्या राहिल्या रे परा

आदिजोशी
Wed, 07/27/2011 - 15:21 नवीन
मेणबत्त्या राहिल्या रे परा
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/27/2011 - 18:12 नवीन
.
↩ प्रतिसाद: आदिजोशी

सुबेच्चा!

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 13:54 नवीन
तुडुंब खादाडी करा, उतमात घालून उभं हाटिल डोक्यावर घ्या! मायला...हाटेलवाल्यांनाही कळलं पाहिजे मिपा म्हणजे काय ते. :) -(शुभेच्छुक) ध.

@ परा, कट्टा ठाण्यात करता

५० फक्त
Wed, 07/27/2011 - 13:56 नवीन
@ परा, कट्टा ठाण्यात करता आहेत ना पण, आणि रक्तदान शिबिर करायला आपल्या कोणाकडं पेन ड्राईव चि एजन्शी आहे काय रे,

@ परा, कट्टा ठाण्यात करता

५० फक्त
Wed, 07/27/2011 - 13:56 नवीन
@ परा, कट्टा ठाण्यात करता आहेत ना पण, आणि रक्तदान शिबिर करायला आपल्या कोणाकडं पेन ड्राईव चि एजन्शी आहे काय रे,

हाय हाय. पालिका बाजारातून १५०

इरसाल
Wed, 07/27/2011 - 14:52 नवीन
हाय हाय. पालिका बाजारातून १५० रुपयात २०० जीबी ची पेन ड्राइव्ह मिळते पायजेल काय.
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हम्म... देवा! हे असले कट्टे

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/27/2011 - 14:37 नवीन
हम्म... देवा! हे असले कट्टे बघण्यापेक्षा जीव का नाही गेला!!!! धम्या आणि सुनीलशी सहमत. असो, ज्याची त्याची... इत्यादि. - (जुना मिपाकर)

अहो.. मागच्या कट्ट्यात

गवि
Wed, 07/27/2011 - 14:51 नवीन
अहो.. मागच्या कट्ट्यात "त्यापेक्षा शुद्ध शाकाहारी जागीच गेलो असतो" असं बर्‍याच जणांनी (कोणीकोणी ते विचारू नये) म्हटलं आणि असेही तीन लोक सोडून बाकीचे (दहा) शाकाहारी होते. त्यातलेही तीनजण जेवतच नाही म्हणाले. अशावेळी पुढचा कट्टा शुशा करायचाच असेल तर स्वाद थाळीत करावा असे मत पडले. बाकी सामिष आणि मद्याला बहुसंख्यांची हरकत नसेल तर अजूनही महेश लंच होम (नावावर जाऊ नये..बजेट मजबूत ठेवावे लागेल) ठरवता येईल. महेश लंच होमला सामिष आणि निरामिष अशा सर्वांनाच एकदम मोठी रेंज मिळेल. आणि मोठे बिलही. कमी बजेटच्या जागी अ‍ॅम्बियन्सला मुकावे लागेल. व्हरायटी टेस्ट आणि वातावरण या सर्वांच्या दृष्टीने महेश लंच होम ठाणे हे चांगले ठरेल. मतदान करावे. अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने आणि त्यांना गृहीत धरून मी केवळ एक सजेशन करतोय.
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खी खी खी...

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 14:53 नवीन
>>अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने भल्ली पाचर मारली की गवि. आँ? ;) आयला... अरे हा गवि कसला, पक्का गवा आहे गवा! :D
↩ प्रतिसाद: गवि

आँ गवा..

गवि
Wed, 07/27/2011 - 15:00 नवीन
.. आकारमानानुसार वर्णन बरोबर आहे पण गवा तर शुद्ध शाकाहारी असतो.. नुसताच गवतखाऊ.. आपल्याला नायबा जमायचं..
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बाकी

गवि
Wed, 07/27/2011 - 15:09 नवीन
बाकी.. अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने .. यात मीही आलोच.. हा एक विनोद असून त्यात सत्यांश काडीचाही नाही. कट्ट्याचा खर्च टीटीएमएम तत्त्वाने करण्यात येईल (अरे वा..पुन्हा कॉलेजात गेल्यागत वाटलं.. :) )
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

माझ्या मते, अँड्र्युच्या

वपाडाव
Wed, 07/27/2011 - 15:39 नवीन
.... माझ्या मते, अँड्र्युच्या गाड्यावर कट्टा भरवावा अशी संमंना विनंती... एकतर जाधव मेला का जिता हाय ते कळंल अन मराठे पण दिसंन... . Image removed.
↩ प्रतिसाद: गवि

खी खी खी!! चिअर्स!

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 15:42 नवीन
खी खी खी!! चिअर्स!
↩ प्रतिसाद: गवि

हा घ्या पहिल्या कट्ट्याचा

विजुभाऊ
Wed, 07/27/2011 - 16:32 नवीन
हा घ्या पहिल्या कट्ट्याचा वृत्तान्त. http://misalpav.com/node/1207 http://misalpav.com/node/1213 http://misalpav.com/node/1219 http://misalpav.com/node/1232 कोणत्याच अडथळ्याला न जुमानता श्री श्री श्री धमालजी मुलगाजी याणी फस्कल्लास कट्टा जमवला होता. सामीष , मद्य ,गवत या सर्वांपलीकडे गेली होती मंडळी. उगाच वाद घालताय राव

शुभेच्छा.........!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/27/2011 - 16:45 नवीन
आमचा मूड बनला तर अचानक हजेरी लावीन. नाही जमलेच यायला तर मिपा कट्ट्याला आमच्या शुभेच्छा आहेतच. :) -दिलीप बिरुटे

रद्द????? का रे? कोण खपलं?

विजुभाऊ
Wed, 07/27/2011 - 17:04 नवीन
रद्द????? का रे? कोण खपलं?

रद्द का???????????

मितभाषी
Wed, 07/27/2011 - 17:18 नवीन
हाहाहा विजुभाउ तुमची बखर वाचुन कप्पाळात गेल्या वाटतं... =)) मी मक्याच्या कणसाचा एक टेम्पो पाठवतो. व्हऊन जाऊद्या एक शुशा कट्टा. उभ्याउभ्या....

कट्टा रद्द?

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 17:19 नवीन
अत्यंत आततायीपणानं घेतलेला, अत्यंत दुर्दैवी निर्णय..इतकंच म्हणेन मी. असो. कट्ट्यांना शुभेच्छा.

अरेरे :(

वपाडाव
Wed, 07/27/2011 - 17:20 नवीन
अरेरे अरे ये क्या हुआ? देव सर्वांना बुंदी देवो. (कट्टा रद्द झाल्याबद्दल)

गोड की खारी?

धमाल मुलगा
Wed, 07/27/2011 - 17:26 नवीन
:D नायतर त्याच्यावरुन रुसुबाई रुसु होईल हां! :D
↩ प्रतिसाद: वपाडाव

कट्टा रद्द झालेला नसून आतल्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/27/2011 - 17:30 नवीन
कट्टा रद्द झालेला नसून आतल्या गोटातील लोकं व्यवस्थीत भेटणार आहेतच, सध्या सर्वजण व्यनी व फोनद्वारे संपर्कात आहेत असा आमचा आतल्या गोटातला आतला बातमीदार कळवतो ;) प्रगल्भतेकडे चाललेल्या मिपाला दोन्ही पाय धरुन मागे ओढणारा निर्णय. असो...

छान ...

छोटा डॉन
Wed, 07/27/2011 - 17:32 नवीन
गंमतशीर प्रतिक्रिया वाचुन त्याहुन जास्त गंमत वाटली. सर्वांना शुभेच्छा :) - ( आता राहिलो वाचनापुरता ) छोटा डॉन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा