या शनिवारी मजुरी पूर्ण दिवस भरायची आहे. सबब ठाण्यात पोचायला साडेसात तरी होतीलच********
संध्याकाळी कचेरीतुन निघाल्यावर थेट स्वादला येतो, असलात तर भेट होईलः)
******* नवे खड्डे, रस्ता दुरुस्ती, नाकाबंदी वगैरे नसल्यासः))
मी कदाचीत पुण्यालाच जात आहे, त्यामुळे उपस्थीत नाही राहु शकत.
पुण्यात तसे काम नाही म्हणुन यावे म्हणत होतो, पण रिलेटीव्ह येणार आहेत त्यामुळे जावे लागेन.
असो.. मी पुण्यात नॉनव्हेज खावुन तुमच्या कटट्याला ऑनलाईन सामील होइन ..
शुभेच्छा..
आणि एक विनंती.
पुढील वेळेस ओपनली विचारुन , या दिवशी जमेन का सर्वांना असे विचारुन, आणि जो काउंट जास्त असेन त्या दिवशी कट्टा ठरवावा.
ते काय राजा भिकारीने केलेलं वर्षभर नारायणाचं व्रत आहे का ? येणार्यांना उलुशीक द्यायला. कोण आहे रे तिकडे ? पुढच्या कट्ट्याला येणारांना पिंपातच टाकायची व्यवस्था होतेय का बघा बरं !! :D होऊनच जाऊन द्या एकदा लाईक अ फिश !! :D
मित्रहो, कोण कोण येत आहेत ते मला अजूनही नाही कळले.
मी येत आहे, स्पा, सूड, गवि, विलासराव, रामदास काका. अजून कोण आहे ??
सूड / स्पा,
तुमच्या कडे येणाऱ्यांची यादी असेल तर इथे टाकून द्या न भौ !!! नक्की अंदाजच येऊन राहिला नाही ना.
नुकताच मुंबईवरती येवढा भिषण प्रसंग गुदरलेला असताना लोकं कट्ट्याच्या नावाखाली पार्टी कशी करु शकतात ? वर पुन्हा मद्य आणि मांसाहारावरुन वाद.
मुबंईतील मिपाकर हे समाजाची जाण ठेवणारे असल्याने ते ह्यावेळी निदान एखाद्या रक्तदान शिबिरात कट्टा भरवतील अथवा हुतात्मा स्मारकापाशी जमुन तेथे जमणार्या सगळ्यांकडून काही एक पैसे गोळा करुन स्फोटातील गरजु , पिडीतांना मदत करतील असे वाटले होते.
असो...
निराश
सल्लेश आगवाढवी
अहो.. मागच्या कट्ट्यात "त्यापेक्षा शुद्ध शाकाहारी जागीच गेलो असतो" असं बर्याच जणांनी (कोणीकोणी ते विचारू नये) म्हटलं आणि असेही तीन लोक सोडून बाकीचे (दहा) शाकाहारी होते. त्यातलेही तीनजण जेवतच नाही म्हणाले.
अशावेळी पुढचा कट्टा शुशा करायचाच असेल तर स्वाद थाळीत करावा असे मत पडले.
बाकी सामिष आणि मद्याला बहुसंख्यांची हरकत नसेल तर अजूनही महेश लंच होम (नावावर जाऊ नये..बजेट मजबूत ठेवावे लागेल) ठरवता येईल.
महेश लंच होमला सामिष आणि निरामिष अशा सर्वांनाच एकदम मोठी रेंज मिळेल. आणि मोठे बिलही.
कमी बजेटच्या जागी अॅम्बियन्सला मुकावे लागेल.
व्हरायटी टेस्ट आणि वातावरण या सर्वांच्या दृष्टीने महेश लंच होम ठाणे हे चांगले ठरेल. मतदान करावे.
अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने आणि त्यांना गृहीत धरून मी केवळ एक सजेशन करतोय.
बाकी..
अर्थात सुड आणि स्पा वगैरे सूचक/आयोजक/(प्रायोजक) मंडळींच्या वतीने
.. यात मीही आलोच..
हा एक विनोद असून त्यात सत्यांश काडीचाही नाही.
कट्ट्याचा खर्च टीटीएमएम तत्त्वाने करण्यात येईल (अरे वा..पुन्हा कॉलेजात गेल्यागत वाटलं.. :) )
हा घ्या पहिल्या कट्ट्याचा वृत्तान्त.
http://misalpav.com/node/1207
http://misalpav.com/node/1213
http://misalpav.com/node/1219
http://misalpav.com/node/1232
कोणत्याच अडथळ्याला न जुमानता श्री श्री श्री धमालजी मुलगाजी याणी फस्कल्लास कट्टा जमवला होता.
सामीष , मद्य ,गवत या सर्वांपलीकडे गेली होती मंडळी. उगाच वाद घालताय राव
कट्टा रद्द झालेला नसून आतल्या गोटातील लोकं व्यवस्थीत भेटणार आहेतच, सध्या सर्वजण व्यनी व फोनद्वारे संपर्कात आहेत असा आमचा आतल्या गोटातला आतला बातमीदार कळवतो ;)
प्रगल्भतेकडे चाललेल्या मिपाला दोन्ही पाय धरुन मागे ओढणारा निर्णय.
असो...
प्रतिक्रिया
स्वारी. आम्ही आज इकडे
मीही
शनिवारचं काम कुणाच्या तरी
आमच्या शुभेच्छा आहेतच, सोबत,
किती झाला हेडकाउंट
सततचं ऑफीस आणी कामं(?), सततचे
ह्या घ्या. ४ शुभेच्छा
मिपा कट्टा -
MIss you
शुभेच्छा!
म्हणजे ?? तुम्ही नाही ??
कसा येणार?
मी कदाचीत पुण्यालाच जात आहे,
स्वगत : म्हणजे बाकी कुणाला
नाही मला असे म्हणायचं नव्हते
जाऊ दे गणेशा, कशाला एव्हढं
शुभेच्छा..
अरे नाडी कट्टा सुद्धा
वृत्तांत टाका रे!!!कट्याला
शुभेच्छा
.
+१
ते काय राजा भिकारीने केलेलं
लोकहो, शिरगणती सुरु करा. ३
मित्रहो, कोण कोण येत आहेत ते
बस काय, आपल्याला विसरलात का
.
नुकताच मुंबईवरती येवढा भिषण
मेणबत्त्या राहिल्या रे परा
.
सुबेच्चा!
@ परा, कट्टा ठाण्यात करता
@ परा, कट्टा ठाण्यात करता
हाय हाय. पालिका बाजारातून १५०
हम्म... देवा! हे असले कट्टे
अहो.. मागच्या कट्ट्यात
खी खी खी...
आँ गवा..
बाकी
माझ्या मते, अँड्र्युच्या
खी खी खी!! चिअर्स!
हा घ्या पहिल्या कट्ट्याचा
शुभेच्छा.........!
रद्द????? का रे? कोण खपलं?
रद्द का???????????
कट्टा रद्द?
अरेरे :(
गोड की खारी?
कट्टा रद्द झालेला नसून आतल्या
छान ...