पोटपुजेची ठिकाणे
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..
असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------
मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..
२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)
३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...
वडापाव :
१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.
पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.
चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)
तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.
चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)
- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )
वाचने
61558
वाचनखूण
प्रतिक्रिया
199
कृष्णा वडापाव- सारंग,
In reply to कृष्णा वडापाव- सारंग, by रेवती
हो आहे अजुन चालु ..
In reply to कृष्णा वडापाव- सारंग, by रेवती
पूर्वी चांगला होता
In reply to पूर्वी चांगला होता by खडूस
सहकार नगर ला माझी रुम होती ३
In reply to पूर्वी चांगला होता by खडूस
+१ कृष्णा वडापाव- सारंग,
In reply to +१ कृष्णा वडापाव- सारंग, by Pearl
+१ सहमत चव पहिल्यासारखी
मिसळ
अच्छा इकडं कुठलंही ठिकाण
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार
In reply to मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार by गणेशा
मैद्यापासून (कन्फर्म करून
In reply to मैद्यापासून (कन्फर्म करून by मेघवेडा
सिंधुदुर्ग ला अजुन गेलो
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
खादाडी !!
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी
औरंगाबादमध्ये:
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
ओहोहोहो....
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
हिरण्य रिसॉर्ट
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
आत्ता नक्की आठवत नाही पण
In reply to आत्ता नक्की आठवत नाही पण by मुलूखावेगळी
पैठण गेटजवळ बरेच गाडे असतात,
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
आत्ता नक्की आठवत नाही पण
एस्.पी.डि.पी मल्टीस्पाईस,
In reply to एस्.पी.डि.पी मल्टीस्पाईस, by गणेशा
'वैशालीच्या' एसपीडीपीची चव
In reply to 'वैशालीच्या' एसपीडीपीची चव by रेवती
चव बदलली आहेच. पण
शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा...
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
सुरमई डिश : (पुना गेट ,
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
अहमदनगर मध्ये बहुतेक तो "
In reply to अहमदनगर मध्ये बहुतेक तो " by गणेशा
माणिक चौक
In reply to माणिक चौक by विलासराव
खरं तर तो माणिक चौक नाही. पण
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
'बेक्कार वडापाव'
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा
In reply to एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा by रेवती
अप्पूहत्तीचा चौक
In reply to अप्पूहत्तीचा चौक by विलासराव
अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली...
In reply to अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली... by योगप्रभू
बास की आता. किती आठवणी काढून
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची
In reply to सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची by विलासराव
रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही
In reply to सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची by विलासराव
माझे लहानपन नगर ला गेले,
In reply to माझे लहानपन नगर ला गेले, by जोशी 'ले'
रॉयल कुल्फी आणि फेमस व्हेज
In reply to माझे लहानपन नगर ला गेले, by जोशी 'ले'
जोशी 'ले'
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
एकदा पाइप लाइन रोड ,च्या
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
बास की आता. किती आठवणी काढून
In reply to अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली... by योगप्रभू
मथुरा
द्येवा, चहाबद्दल लिहिताना
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
धमालराव
In reply to धमालराव by विलासराव
>> मग जा नाशिकला महामार्ग
In reply to धमालराव by विलासराव
तर हो!
In reply to तर हो! by धमाल मुलगा
मी तर
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
>>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची
In reply to >>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची by मुलूखावेगळी
आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास'
In reply to आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' by धमाल मुलगा
हो तोच कयम गर्दी असते तिथे
In reply to हो तोच कयम गर्दी असते तिथे by मुलूखावेगळी
वडापाव?
In reply to वडापाव? by धमाल मुलगा
हो खाल्लाय छान असतो पण
In reply to हो खाल्लाय छान असतो पण by मुलूखावेगळी
नो नाय नेव्हर!
In reply to वडापाव? by धमाल मुलगा
हो खाल्लाय छान असतो पण
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
मी लिवणारच व्ह्तो
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
"सोहम" हे जंगली महाराज रोड ला
In reply to "सोहम" हे जंगली महाराज रोड ला by गणेशा
"सोहम"
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
कुठे?
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
मटन सालीगोश,पारशी बिर्याणी आणि शामी कबाब
मासे
In reply to मासे by विलासराव
च्याआयला जयहिंद समोर ६ महिने
In reply to च्याआयला जयहिंद समोर ६ महिने by गणेशा
कधीही
In reply to मासे by विलासराव
गरम गरम गुलाबजाम दोन
In reply to गरम गरम गुलाबजाम दोन by रेवती
फाळणी नंतर मुंबईत आलेल्या
In reply to मासे by विलासराव
ऋषी हे माझ्या मित्राच्या
In reply to ऋषी हे माझ्या मित्राच्या by निनाद मुक्काम …
हा हा हा
In reply to हा हा हा by चिंतामणी
दाल माखनी हे ती सूप आहे असे
In reply to दाल माखनी हे ती सूप आहे असे by निनाद मुक्काम …
हा हा हा!
In reply to ऋषी हे माझ्या मित्राच्या by निनाद मुक्काम …
६ सामोसे नुसते खाल्ले होते
In reply to ६ सामोसे नुसते खाल्ले होते by रेवती
खाण्याची हिम्मत होत नाही. भारतीय असून???????
In reply to खाण्याची हिम्मत होत नाही. भारतीय असून??????? by चिंतामणी
नाय नाय. ते चुकून तसं लिवलं
In reply to नाय नाय. ते चुकून तसं लिवलं by रेवती
दादरला कैलास नाथ ची लस्सी
In reply to दादरला कैलास नाथ ची लस्सी by निनाद मुक्काम …
निनाद
कोल्ड कॉफी१. दुर्गा , MIT
In reply to कोल्ड कॉफी१. दुर्गा , MIT by गणेशा
कोल्ड कॉफी १. दुर्गा , MIT
In reply to कोल्ड कॉफी१. दुर्गा , MIT by गणेशा
स्ट्राबेरी विथ क्रीम १.
पोटपुजा म्हटल्यावर मला भलतीच
In reply to पोटपुजा म्हटल्यावर मला भलतीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by धमाल मुलगा
'र'
In reply to 'र' by श्रावण मोडक
खीक्क!
र्धा डोंबिवली व अर्धा मुंबईकर
In reply to र्धा डोंबिवली व अर्धा मुंबईकर by निनाद मुक्काम …
>> बाकी भेल खायची तर मुंबईत
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
अगदी
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
नको, अजून वर्णन करू नकोस
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
ठ्क्कर - गोरेगाव.
In reply to ठ्क्कर - गोरेगाव. by चिंतामणी
ठक्कर म्हणजे ग्रामपंचायत
दिवा महाराष्ट्राचा
In reply to दिवा महाराष्ट्राचा by विलासराव
A restobar owner Dr. Suhas
In reply to A restobar owner Dr. Suhas by निनाद मुक्काम …
निनाद
@अंधेरी स्टेशनला १ नंबर
In reply to @अंधेरी स्टेशनला १ नंबर by निनाद मुक्काम …
नाव