शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).
गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला. आणि आता सिनेमाच्या प्रिमिअरकरिता थेट दुबईला गेलाय.
सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे. पण सध्या तरी शाहरूख खान ने एक चूक केली असे वाटते. त्याने म्हटलेल्या वाक्यावर रण माजले आहे. भले तो बरोबर असेल, पण त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.
(हेच विचार माझ्या अनुदिनीवरही)
वाचने
6866
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
काँग्रेस
शबाना आझमी
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
शबाना आझमी
In reply to शबाना आझमी by शेखर
येकदम लंबर
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
जर शाहरुख
In reply to येकदम लंबर by पाषाणभेद
हे
In reply to जर शाहरुख by शाहरुख
छोटी यादी छापा की!
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
पूर्वी एका
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
१००%
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
जी व्यक्ती
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
केवळ
>> हे लोक
In reply to केवळ by चिरोटा
एकदम बरोबर..
In reply to >> हे लोक by शेखर
मला वाटते शिवसेनेची चूक झाली..
म्हश्या भट
In reply to मला वाटते शिवसेनेची चूक झाली.. by योगी९००
पोरीला
In reply to म्हश्या भट by विसोबा खेचर
च्यायला ..
In reply to पोरीला by टारझन
दोन्ही चूक
अगदी खरे!!
In reply to दोन्ही चूक by विकास
सहमत
In reply to दोन्ही चूक by विकास
माझ्या मते
हम्म!
In reply to माझ्या मते by कानडाऊ योगेशु
ह्म्म्म्म
एवढे
हाच प्रकार
ते दिसतेय
In reply to हाच प्रकार by विशाल कुलकर्णी
चोक्कस.!!!!!!!!!
In reply to हाच प्रकार by विशाल कुलकर्णी
सू चोक्कस छे आनामा ??
In reply to चोक्कस.!!!!!!!!! by अनामिका
होऊ घातलेली चूक
शाहरूखला अजून तरी आम्ही दोष देणार नाही
देशप्रेमा
>>देशप्रेमा
In reply to देशप्रेमा by अप्पा जोगळेकर
सेना
In reply to >>देशप्रेमा by II विकास II
"ज्वलंत
In reply to सेना by चिरोटा
देशप्रेमा
काही
In reply to देशप्रेमा by अप्पा जोगळेकर