ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
In reply to धन्यवाद by कंजूस
In reply to लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली by mayu4u
In reply to हे पाहा by कंजूस
In reply to हे पाहा by कंजूस
In reply to जम्या! by mayu4u
In reply to मी पाच वर्षांपूर्वी असे दुवे देत होतो. by कंजूस
In reply to नवीन टॅबचे दुवे देण्यात धोका असतो by mayu4u
In reply to माझे साधे गणित by राजेंद्र मेहेंदळे
In reply to ऑक्टोबर २०१९ नंतर ४ विधानसभा by श्रीगुरुजी
आता कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारीस पोटनिवडणूक आहे. या दोन्ही जागा भाजपकडे आहेत व दोन्ही मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजप जिंकला तरी मताधिक्य खूप कमी असेल. विशेषतः कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही तर पराभव अटळ आहे.
अंदाज बरोबर ठरला. कसब्यात मुद्दाम अब्राह्मण उमेदवार देऊन आपण ब्राह्मणांपासून फटकून राहतो याचे प्रदर्शन वारंवार करण्याचा अट्टाहास अंगाशी आला.
हे होणारच होतं. टिळक कुटुंबात उमेदवारी नाकारली तेव्हाच भाजपचा पराभव नक्की झाला होता. ब्राह्मणांची मते हवीत, पण ब्राह्मण उमेदवार नको, ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या राणे कुटुंबियांना आम्ही मंत्री करणार, राखीव जागा वाढवून आम्ही ब्राह्मण विद्यार्थ्यांचे नुकसान करणार, गडकरींचा पुतळा तोडणाऱ्याला आम्ही आमदार करणार . . . पण तरीही आम्हाला ब्राह्मण डोळे झाकून मते देतीलच हे गृहीतक व माज ब्राह्मणांनी मोडून काढला. सदाशिव, शनिवार, नारायण या पेठातून कॉंग्रेसला भरपूर मते मिळालीत.
नवीन मते मिळविण्यासाठी पारंपारिक समर्थक मतदारांना गृहीत धरून लाथाडल्यास ते तुम्हाला लाथ घालतात हे आज सिद्ध झाले.
एक अत्यंत सोपी निवडणूक फडणवीसांच्या अट्टाहासाने विनाकारण अवघड करून शेवटी पराभव करून घेतला. केवळ १८-१९ महिने शिल्लक राहिलेल्या या पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी प्रचंड ताकद लावली होती. फडणवीसांसह ५ मंत्री १५ दिवस कसब्यात तळ ठोकून बसले होते. अगदी अमित शाह व एकनाथ शिंदेंनाही प्रचारासाठी आणले. राज ठाकरेंचाही पाठिंबा मिळविला. कचरापेटीत फेकून दिलेल्या पंकजा मुंडेंनाही प्रचाराला आणले. प्रत्येक मतामागे २ त ४ हजार वाटप झाल्याचेही बोलले जाते. परंतु इतकी ताकद लावूनही पराभव झाला. पेठातील ब्राह्मण मतदार फार तर नोटा हा पर्याय स्वीकारतील पण कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला मत देणार नाहीत, या भ्रमात भाजप होता. पण चंपा-फडणवीसांच्या ब्राह्मणविरोधी निर्णयांना तडाखा देण्यासाठी यावेळी अनेक ब्राह्मणांनी मुद्दाम कॉंग्रेसला मत दिले. समाजमाध्यमातून यावेळी अनेक ब्राह्मण उघड उघड भाजपविरोधात बोलत होते.
पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पराभव होणार होता. ते ओळखून फडणवीसांनीच राहुल कलाटेला अपक्ष उभे रहायला सांगितले असेही बोलले जाते.
पुढील विधानसभा निवडणुकीत चंपाला परत कोथरूडवर लादले, तर तेथेही भाजप नक्की हरणार. चंपा-फडणवीस हे महाराष्ट्रात भाजप संपविणार. जे काम शिवसेनेत राहून राऊत करतोय तेच काम भाजपत राहून फडणवीस करताहेत. महाराष्ट्रात भाजपला आपली घसरण थांबवायची असेल तर चंपा-फडणवीस या दोघांना नेतेपदावरून व निर्णय प्रक्रियेतून हटविणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०१९ पासून विधानपरीषद व विधानसभेच्या एकूण १७ मतदारसंघात निवडणूक झाली व त्यातील फक्त ४ जागा भाजप जिंकला. आपले ६ मतदारसंघ भाजपने घालविले. हेच पुढे सुरू राहणार आहे.
In reply to युक्रेन युध्द by चंद्रसूर्यकुमार
In reply to डेस्परेट = घायकुतीला आलेले by चित्रगुप्त
डेस्परेट = घायकुतीला आलेले/आलेली - - घायकुतीला येण्याची परिस्थिती ???हो तसे म्हणता येईल. धन्यवाद.
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to युक्रेन युध्द by चंद्रसूर्यकुमार
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत by श्रीगुरुजी
In reply to कसब्यातील किंवा पुण्यातील by रात्रीचे चांदणे
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत by श्रीगुरुजी
In reply to परवेझ मुशर्रफ मेला by चंद्रसूर्यकुमार
In reply to परवेझ मुशर्रफ मेला by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुशर्रफ कोल्ह्यासारखा धूर्त by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी यांचा अंदाज योग्य ठरला आणि टिळकांचा तिकीट कापला आहे.
सध्या पुण्यात यांबाबत बराच रोष दिसतो. अर्थात ३-५ % असलेल्या समाजाला कोणी हिंग लावून विचारणार नाही.
भाजपच्या सुरुवातीच्या काळात या पक्षाला ज्या समाजाने साथ दिली, पक्ष वाढवला त्या समाजाला भाजपने बरोबर धोबी पछाड दिली आहे.
भाजप ला खात्री आहे की हे लोक काँग्रेस, रा काँग्रेस कडे जाणार नाहीत.. त्यामुळे घर की मुर्गी टाईप अवस्था आहेIn reply to कसबा by कपिलमुनी
In reply to >>>भाजप ला खात्री आहे की हे by मोदक
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
In reply to हुशार भाजप.. by मोदक
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
In reply to कसबा by कपिलमुनी
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
In reply to हे सगळे तुमचे स्वतःचे by मोदक
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
कसब्यात ब्राह्मण समाजाची १३ % मते आहेत.
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.
मतदान किती % होणार यावर बरेच अवलंबून असेल
In reply to कसबा by कपिलमुनी
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.
या पोटनिवडणुकीत हे चुकीचे ठरले. शनिवार, सदाशिव, नारायण, नवी पेठ या ब्राह्मणबहुल भागात कॉंग्रेसला जास्त मते मिळालीत. In reply to ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता by श्रीगुरुजी
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
In reply to ब्राम्हणांचे पद्धतशीर खच्चीकरण चालु आहे हेच यातुन दिसते. by अनंतफंदी
हिंदू कार्यकर्ते आणि नेते