ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३
काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.
नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!
अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हिंदू कार्यकर्ते आणि नेते
भारतात हिंदूंवर अत्याचार कधीच होत नाहीत! ...
धन्यवाद
लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली
हे पाहा
करुन बघतो
नवे लेखन
जम्या!
मी पाच वर्षांपूर्वी असे दुवे देत होतो.
नवीन टॅबचे दुवे देण्यात धोका असतो
धोका?
माझे साधे गणित
नवीन करपद्धतीत 'कर_नाही'ची सरसकट पायरी वाढवली आहे
तसेच ही सवलत काढल्याने ppf
विधानपरीषदेच्या एकूण ५ शिक्षक
ऑक्टोबर २०१९ नंतर ४ विधानसभा
आता कसबा व पिंपरी-चिंचवड
आता कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारीस पोटनिवडणूक आहे. या दोन्ही जागा भाजपकडे आहेत व दोन्ही मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजप जिंकला तरी मताधिक्य खूप कमी असेल. विशेषतः कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही तर पराभव अटळ आहे.अंदाज बरोबर ठरला. कसब्यात मुद्दाम अब्राह्मण उमेदवार देऊन आपण ब्राह्मणांपासून फटकून राहतो याचे प्रदर्शन वारंवार करण्याचा अट्टाहास अंगाशी आला. हे होणारच होतं. टिळक कुटुंबात उमेदवारी नाकारली तेव्हाच भाजपचा पराभव नक्की झाला होता. ब्राह्मणांची मते हवीत, पण ब्राह्मण उमेदवार नको, ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या राणे कुटुंबियांना आम्ही मंत्री करणार, राखीव जागा वाढवून आम्ही ब्राह्मण विद्यार्थ्यांचे नुकसान करणार, गडकरींचा पुतळा तोडणाऱ्याला आम्ही आमदार करणार . . . पण तरीही आम्हाला ब्राह्मण डोळे झाकून मते देतीलच हे गृहीतक व माज ब्राह्मणांनी मोडून काढला. सदाशिव, शनिवार, नारायण या पेठातून कॉंग्रेसला भरपूर मते मिळालीत. नवीन मते मिळविण्यासाठी पारंपारिक समर्थक मतदारांना गृहीत धरून लाथाडल्यास ते तुम्हाला लाथ घालतात हे आज सिद्ध झाले. एक अत्यंत सोपी निवडणूक फडणवीसांच्या अट्टाहासाने विनाकारण अवघड करून शेवटी पराभव करून घेतला. केवळ १८-१९ महिने शिल्लक राहिलेल्या या पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी प्रचंड ताकद लावली होती. फडणवीसांसह ५ मंत्री १५ दिवस कसब्यात तळ ठोकून बसले होते. अगदी अमित शाह व एकनाथ शिंदेंनाही प्रचारासाठी आणले. राज ठाकरेंचाही पाठिंबा मिळविला. कचरापेटीत फेकून दिलेल्या पंकजा मुंडेंनाही प्रचाराला आणले. प्रत्येक मतामागे २ त ४ हजार वाटप झाल्याचेही बोलले जाते. परंतु इतकी ताकद लावूनही पराभव झाला. पेठातील ब्राह्मण मतदार फार तर नोटा हा पर्याय स्वीकारतील पण कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला मत देणार नाहीत, या भ्रमात भाजप होता. पण चंपा-फडणवीसांच्या ब्राह्मणविरोधी निर्णयांना तडाखा देण्यासाठी यावेळी अनेक ब्राह्मणांनी मुद्दाम कॉंग्रेसला मत दिले. समाजमाध्यमातून यावेळी अनेक ब्राह्मण उघड उघड भाजपविरोधात बोलत होते. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पराभव होणार होता. ते ओळखून फडणवीसांनीच राहुल कलाटेला अपक्ष उभे रहायला सांगितले असेही बोलले जाते. पुढील विधानसभा निवडणुकीत चंपाला परत कोथरूडवर लादले, तर तेथेही भाजप नक्की हरणार. चंपा-फडणवीस हे महाराष्ट्रात भाजप संपविणार. जे काम शिवसेनेत राहून राऊत करतोय तेच काम भाजपत राहून फडणवीस करताहेत. महाराष्ट्रात भाजपला आपली घसरण थांबवायची असेल तर चंपा-फडणवीस या दोघांना नेतेपदावरून व निर्णय प्रक्रियेतून हटविणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०१९ पासून विधानपरीषद व विधानसभेच्या एकूण १७ मतदारसंघात निवडणूक झाली व त्यातील फक्त ४ जागा भाजप जिंकला. आपले ६ मतदारसंघ भाजपने घालविले. हेच पुढे सुरू राहणार आहे.युक्रेन युध्द
डेस्परेट = घायकुतीला आलेले
धन्यवाद
डेस्परेट = अगतिक.
७२ तासांचे युद्ध १ वर्ष
डेस्परेट = उतावीळ ?
मोठे युद्ध करून भाग मिळवणे हा हेतू नाहीये.
मोठे युद्ध करून भाग मिळवणे हा हेतू नाहीये.
बीबीसी डॉक्युमेंट्री.
२०१४ विधानसभा निवडणुकीत
कसब्यातील किंवा पुण्यातील
म्हणजे हा समाजसुद्धा इतर
निवडून येणारे उमेदवार हवेत.
परवेझ मुशर्रफ मेला
मुशर्रफ
त्याला सामान्य माणसाप्रमाणे
मुशर्रफ कोल्ह्यासारखा धूर्त
इतक्या धूर्त राजकारण्याने
कसबा
>>>भाजप ला खात्री आहे की हे
हुशार भाजप
हुशार भाजप..
केंद्रात २०२४ ला परत मोदीच
संपूर्ण प्रतिसादाला
भाजप चा प्रवास हिंदू महासभा -
आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही
हे सगळे तुमचे स्वतःचे
हे माझे अंदाज आहेत. माझे
कसबा
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.या पोटनिवडणुकीत हे चुकीचे ठरले. शनिवार, सदाशिव, नारायण, नवी पेठ या ब्राह्मणबहुल भागात कॉंग्रेसला जास्त मते मिळालीत.अन्दाज चुकला
ब्राह्मण मते जेमतेम ३-४%
ब्राम्हणांचे पद्धतशीर खच्चीकरण चालु आहे हेच यातुन दिसते.
अनंतफंदी साहेब आहात कुठे