काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.
नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!
अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या
पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता
एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा
अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:
केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा
केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान
भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान
अडाणी चर्चेचे मिपापान
---
१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यासंबंधित हे भारतातील दुवे:
हिजाब हवा
हिजाब नको
हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन
हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान
इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान
---
अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.
---
अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)
वाचने
20112
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदू कार्यकर्ते आणि नेते
भारतात हिंदूंवर अत्याचार कधीच होत नाहीत! ...
धन्यवाद
लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली
In reply to धन्यवाद by कंजूस
हे पाहा
In reply to लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली by mayu4u
करुन बघतो
In reply to हे पाहा by कंजूस
नवे लेखन
जम्या!
In reply to हे पाहा by कंजूस
मी पाच वर्षांपूर्वी असे दुवे देत होतो.
In reply to जम्या! by mayu4u
नवीन टॅबचे दुवे देण्यात धोका असतो
In reply to मी पाच वर्षांपूर्वी असे दुवे देत होतो. by कंजूस
धोका?
In reply to नवीन टॅबचे दुवे देण्यात धोका असतो by mayu4u
माझे साधे गणित
नवीन करपद्धतीत 'कर_नाही'ची सरसकट पायरी वाढवली आहे
In reply to माझे साधे गणित by राजेंद्र मेहेंदळे
तसेच ही सवलत काढल्याने ppf
विधानपरीषदेच्या एकूण ५ शिक्षक
ऑक्टोबर २०१९ नंतर ४ विधानसभा
आता कसबा व पिंपरी-चिंचवड
In reply to ऑक्टोबर २०१९ नंतर ४ विधानसभा by श्रीगुरुजी
आता कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारीस पोटनिवडणूक आहे. या दोन्ही जागा भाजपकडे आहेत व दोन्ही मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजप जिंकला तरी मताधिक्य खूप कमी असेल. विशेषतः कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही तर पराभव अटळ आहे.अंदाज बरोबर ठरला. कसब्यात मुद्दाम अब्राह्मण उमेदवार देऊन आपण ब्राह्मणांपासून फटकून राहतो याचे प्रदर्शन वारंवार करण्याचा अट्टाहास अंगाशी आला. हे होणारच होतं. टिळक कुटुंबात उमेदवारी नाकारली तेव्हाच भाजपचा पराभव नक्की झाला होता. ब्राह्मणांची मते हवीत, पण ब्राह्मण उमेदवार नको, ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या राणे कुटुंबियांना आम्ही मंत्री करणार, राखीव जागा वाढवून आम्ही ब्राह्मण विद्यार्थ्यांचे नुकसान करणार, गडकरींचा पुतळा तोडणाऱ्याला आम्ही आमदार करणार . . . पण तरीही आम्हाला ब्राह्मण डोळे झाकून मते देतीलच हे गृहीतक व माज ब्राह्मणांनी मोडून काढला. सदाशिव, शनिवार, नारायण या पेठातून कॉंग्रेसला भरपूर मते मिळालीत. नवीन मते मिळविण्यासाठी पारंपारिक समर्थक मतदारांना गृहीत धरून लाथाडल्यास ते तुम्हाला लाथ घालतात हे आज सिद्ध झाले. एक अत्यंत सोपी निवडणूक फडणवीसांच्या अट्टाहासाने विनाकारण अवघड करून शेवटी पराभव करून घेतला. केवळ १८-१९ महिने शिल्लक राहिलेल्या या पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी प्रचंड ताकद लावली होती. फडणवीसांसह ५ मंत्री १५ दिवस कसब्यात तळ ठोकून बसले होते. अगदी अमित शाह व एकनाथ शिंदेंनाही प्रचारासाठी आणले. राज ठाकरेंचाही पाठिंबा मिळविला. कचरापेटीत फेकून दिलेल्या पंकजा मुंडेंनाही प्रचाराला आणले. प्रत्येक मतामागे २ त ४ हजार वाटप झाल्याचेही बोलले जाते. परंतु इतकी ताकद लावूनही पराभव झाला. पेठातील ब्राह्मण मतदार फार तर नोटा हा पर्याय स्वीकारतील पण कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला मत देणार नाहीत, या भ्रमात भाजप होता. पण चंपा-फडणवीसांच्या ब्राह्मणविरोधी निर्णयांना तडाखा देण्यासाठी यावेळी अनेक ब्राह्मणांनी मुद्दाम कॉंग्रेसला मत दिले. समाजमाध्यमातून यावेळी अनेक ब्राह्मण उघड उघड भाजपविरोधात बोलत होते. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पराभव होणार होता. ते ओळखून फडणवीसांनीच राहुल कलाटेला अपक्ष उभे रहायला सांगितले असेही बोलले जाते. पुढील विधानसभा निवडणुकीत चंपाला परत कोथरूडवर लादले, तर तेथेही भाजप नक्की हरणार. चंपा-फडणवीस हे महाराष्ट्रात भाजप संपविणार. जे काम शिवसेनेत राहून राऊत करतोय तेच काम भाजपत राहून फडणवीस करताहेत. महाराष्ट्रात भाजपला आपली घसरण थांबवायची असेल तर चंपा-फडणवीस या दोघांना नेतेपदावरून व निर्णय प्रक्रियेतून हटविणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०१९ पासून विधानपरीषद व विधानसभेच्या एकूण १७ मतदारसंघात निवडणूक झाली व त्यातील फक्त ४ जागा भाजप जिंकला. आपले ६ मतदारसंघ भाजपने घालविले. हेच पुढे सुरू राहणार आहे.युक्रेन युध्द
डेस्परेट = घायकुतीला आलेले
In reply to युक्रेन युध्द by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to डेस्परेट = घायकुतीला आलेले by चित्रगुप्त
डेस्परेट = अगतिक.
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
७२ तासांचे युद्ध १ वर्ष
In reply to युक्रेन युध्द by चंद्रसूर्यकुमार
डेस्परेट = उतावीळ ?
मोठे युद्ध करून भाग मिळवणे हा हेतू नाहीये.
मोठे युद्ध करून भाग मिळवणे हा हेतू नाहीये.
नाही मर्म करत राहाणेनुकसान करत राहायचेबीबीसी डॉक्युमेंट्री.
२०१४ विधानसभा निवडणुकीत
कसब्यातील किंवा पुण्यातील
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत by श्रीगुरुजी
म्हणजे हा समाजसुद्धा इतर
In reply to कसब्यातील किंवा पुण्यातील by रात्रीचे चांदणे
निवडून येणारे उमेदवार हवेत.
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत by श्रीगुरुजी
परवेझ मुशर्रफ मेला
मुशर्रफ
In reply to परवेझ मुशर्रफ मेला by चंद्रसूर्यकुमार
त्याला सामान्य माणसाप्रमाणे
In reply to परवेझ मुशर्रफ मेला by चंद्रसूर्यकुमार
मुशर्रफ कोल्ह्यासारखा धूर्त
इतक्या धूर्त राजकारण्याने
In reply to मुशर्रफ कोल्ह्यासारखा धूर्त by श्रीगुरुजी
कसबा
>>>भाजप ला खात्री आहे की हे
In reply to कसबा by कपिलमुनी
हुशार भाजप
In reply to >>>भाजप ला खात्री आहे की हे by मोदक
हुशार भाजप..
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
केंद्रात २०२४ ला परत मोदीच
In reply to हुशार भाजप.. by मोदक
संपूर्ण प्रतिसादाला
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
भाजप चा प्रवास हिंदू महासभा -
In reply to हुशार भाजप by कपिलमुनी
आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही
In reply to कसबा by कपिलमुनी
हे सगळे तुमचे स्वतःचे
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
हे माझे अंदाज आहेत. माझे
In reply to हे सगळे तुमचे स्वतःचे by मोदक
कसबा
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता
In reply to कसबा by कपिलमुनी
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.या पोटनिवडणुकीत हे चुकीचे ठरले. शनिवार, सदाशिव, नारायण, नवी पेठ या ब्राह्मणबहुल भागात कॉंग्रेसला जास्त मते मिळालीत.अन्दाज चुकला
In reply to ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता by श्रीगुरुजी
ब्राह्मण मते जेमतेम ३-४%
In reply to आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही by श्रीगुरुजी
ब्राम्हणांचे पद्धतशीर खच्चीकरण चालु आहे हेच यातुन दिसते.
अनंतफंदी साहेब आहात कुठे
In reply to ब्राम्हणांचे पद्धतशीर खच्चीकरण चालु आहे हेच यातुन दिसते. by अनंतफंदी
सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; १००हून अधिक जणांचा मृत्यू
मृतांची संख्या वाढत आहे. दहा हजारांहून अधिक झाली.
In reply to सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; १००हून अधिक जणांचा मृत्यू by mayu4u
बालविवाहांवर कारवाई - ६० काझींना अटक!
बीबीसी बालविवाहांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे!
In reply to बालविवाहांवर कारवाई - ६० काझींना अटक! by निनाद
बलात्कार केल्याप्रकरणी मौलानाला २० वर्षांची शिक्षा!
चीन भारतावर आकाशात तरंगणारे फुगे वापरून पाळत ठेवत आहे.
तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याचे हॉस्पिटल सुरू झाले
अर्धवट
In reply to तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याचे हॉस्पिटल सुरू झाले by निनाद
छान नवीन माहिती भेटली आज. धन्यवाद.
In reply to अर्धवट by कपिलमुनी
खिलाफत चां मुख्य मुद्दा काय होता? त्यामागे राजकारण काय होता ?
In reply to अर्धवट by कपिलमुनी
यांच्यासाठी नालायक हा शब्दच
BBC च्या दिल्लीतील
कशावरून परिस्थिती बरोबर उलट नसेल?
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
ऑं?
In reply to कशावरून परिस्थिती बरोबर उलट नसेल? by चंद्रसूर्यकुमार
बीबीसीला मागील २ वर्षात आयकर
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
कालच बातमी.
In reply to BBC च्या दिल्लीतील by रात्रीचे चांदणे
मज्जा
चंद्रसुर्यकुमार आणि गुरुजी
पण जास्त शक्यता ही BBC ने
In reply to चंद्रसुर्यकुमार आणि गुरुजी by रात्रीचे चांदणे
पण जास्त शक्यता ही BBC ने documentry केली म्हणून CBI ने धाड टाकली ही मला तरी वाटतेय.ही धाड नाही. ही उत्पन्नाच्या कागदपत्रांची तपासणी आहे. आयकर खात्याने ऊत्पन्नासंबंधी अनेकदा विचारणा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अधिकारी कार्यालयात पाठवून उत्पन्नासंबंधीची कागदपत्रे तपासली जात आहेत. धाड टाकली असती तर फक्त कार्यालयात धाड न टाकता घरे व इतर मालमत्तांवरही धाड पडली असती, बऱ्याच गोष्टी जप्त केल्या गेल्या असत्या, काही तोडफोड झाली असती व धाड सुरू असेपर्यंत आतील कोणालाही बाहेर जाऊन दिले नसते, बाहेरील कोणाला आत येऊन दिले नसते, सर्वांचे फोन व संगणक ताब्यात घेतले असते जेणेकरून त्यांनी कोणाशीही संपर्क साधू नये. ही तपासणी सुरू असताना वरीलपैकी काहीही झाले नाही. कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयात येण्याजाण्याची व काम करण्याची परवानगी होती. माझ्या एका माहितीतल्या व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाने पहाटे धाड घातली होती. सर्वात आधी त्यांनी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या आतून बंद केल्या, घरातील सर्वांना एका खोलीत एकत्र बसायला सांगितले, सर्वांचे फोन काढून घेतले, त्यांच्यावर नजर ठेवत दोन^तीन अधिकारी उभे होते व इतरांनी संपूर्ण घराचा कानाकोपरा तपासून रोख रकी, दागिने, कागदपत्रे वगैरे जप्त केले. धाड व कागदपत्रांची तपासणी यात खूप फरक आहे.राजकीय पक्ष, एनजीओ इ. कडून
In reply to पण जास्त शक्यता ही BBC ने by श्रीगुरुजी