सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही.
पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे??
पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे?
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-f…
https://www.bbc.com/marathi/india-53838492
वाचने
22610
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याच विषयावरची आज आलेली
ह्या हा हा
In reply to ह्याच विषयावरची आज आलेली by मराठी_माणूस
शिवसेनेला विरोध म्हणजे
In reply to ह्या हा हा by Rajesh188
धनावडे
In reply to शिवसेनेला विरोध म्हणजे by धनावडे
आवरा, खरेच आवरा =))))
In reply to धनावडे by Rajesh188
कशाला त्रागा करून घेताय?
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
मजा
In reply to कशाला त्रागा करून घेताय? by श्रीगुरुजी
हिंदू द्वेष
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे
In reply to हिंदू द्वेष by Rajesh188
हं
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
ढं
In reply to हं by hrkorde
बाजार उठवणे
In reply to ढं by प्रदीप
काळ्या मांजराचाधाग्याचा "बाजार उठवणे" हा एकमेव हेतू आहे. सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते (?) पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे असतील ती सर्व पदे मिळोत हि ईश्वर चरणी प्रार्थना! इत्यलम!चान चान !
रोचक विषय आणि उद्बबोधक चर्चा
खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या
In reply to खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे by Rajesh188
संबंध
In reply to खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे by Rajesh188
मोदी केअर फंडात किती पैसे
ही टोटल रक्कम आहे की फक्त
In reply to मोदी केअर फंडात किती पैसे by hrkorde
पारदर्शक भ्रष्टाचार.
In reply to मोदी केअर फंडात किती पैसे by hrkorde
किती हा दाह! काहीतरी शीतल
In reply to पारदर्शक भ्रष्टाचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरे व्हा...!
In reply to किती हा दाह! काहीतरी शीतल by श्रीगुरुजी
आपल्या प्रतिसादातून
In reply to बरे व्हा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पारदर्शक भ्रष्टाचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार डॉक्टर.
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by सुबोध खरे
पैसे दिले तर हिशेब विचारले
In reply to नमस्कार डॉक्टर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही.विचारा की. पण न विचारता, हिशेब अजिबात माहिती नसतानाही जमलेल्या पैशातून मोदींनी भ्रष्टाचार केला हा आरोप कोणत्या आधारावर केलात?आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही .अशी व अशासारखी भविष्यवाणी अनेक जण २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच करीत आहेत. Modi as PM will be disastrous for India अशी भविष्यवाणी भ्रष्टाचारशिरोमणी मनमोहन सिंहांनी जानेवारी २०१४ मध्ये केली होती. मागील साडेसात वर्षात ना कोणी भिकेला लागले ना काही डिझास्ट्रस झाले. ज्यांना असह्य दाह होत आहे तेच अशी भविष्यवाणी करीत आहेत. म्हणून म्हणतो की ईनो, जेलुसिल, बर्नॉल वगैरे वापरा.श्री गुरुजी
In reply to पैसे दिले तर हिशेब विचारले by श्रीगुरुजी
खरे साहेब
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by सुबोध खरे
मी एक तुम्हाला साधा प्रश्न
In reply to खरे साहेब by Rajesh188
.
In reply to मी एक तुम्हाला साधा प्रश्न by सुबोध खरे
बंगाल,महाराष्ट्र,केरळ
In reply to मी एक तुम्हाला साधा प्रश्न by सुबोध खरे
=))))
In reply to पारदर्शक भ्रष्टाचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी अशिक्षित आहेत
In reply to =)))) by प्रसाद गोडबोले
तुम्ही मोठे ज्ञानी आहात का.
In reply to बाकी अशिक्षित आहेत by Rajesh188
***पुढे वाचली गीता . . .
In reply to तुम्ही मोठे ज्ञानी आहात का. by प्रसाद गोडबोले
गुरुजी
In reply to ***पुढे वाचली गीता . . . by श्रीगुरुजी
प्रतिसाद आवडला
In reply to गुरुजी by चौथा कोनाडा
विषय भरकटवण्यात
In reply to प्रतिसाद आवडला by तर्कवादी
😊
आपलाही सहभाग नको का ?, काही मोजक्या लोकांच्या हातात साधन संपत्ती एकवटलेली असणे हे काय
In reply to तुम्ही मोठे ज्ञानी आहात का. by प्रसाद गोडबोले
१४० कोटी लोकांनी फक्त २५
In reply to मोदी केअर फंडात किती पैसे by hrkorde
Pm केअर फंड च बेकायदेशीर आहे.
मस्त . .
In reply to Pm केअर फंड च बेकायदेशीर आहे. by Rajesh188
111 रु देणगी दिली
मानलं कोरडेसाहेब तुम्हाला.
In reply to 111 रु देणगी दिली by hrkorde
वां ६% बॅटरी उरली असता
In reply to 111 रु देणगी दिली by hrkorde
मान गये
In reply to वां ६% बॅटरी उरली असता by गॉडजिला
मान गये गॉ जी सर ...
In reply to वां ६% बॅटरी उरली असता by गॉडजिला
कोरडे साहेब,
In reply to 111 रु देणगी दिली by hrkorde
पावती आली
वा..
In reply to पावती आली by hrkorde
१११ रुपयांचा गूळ टाकूनही
In reply to पावती आली by hrkorde
डॉ. गजानन विनायक कागलकर सर,
In reply to पावती आली by hrkorde
कसले पितळ ?
In reply to डॉ. गजानन विनायक कागलकर सर, by चामुंडराय
नेहरू उर्फ पीएम रिलीफ फ़ंड
सरकारी डोमेन नेम का वापरले ?
का? का? का?
In reply to सरकारी डोमेन नेम का वापरले ? by मराठी_माणूस
सत्ता बदलल्यावर फंडाचे प्रमुख
In reply to का? का? का? by प्रदीप
" लॉजिकल " प्रश्न विचारु नयेत
In reply to सत्ता बदलल्यावर फंडाचे प्रमुख by मराठी_माणूस
तसे नव्हे
In reply to " लॉजिकल " प्रश्न विचारु नयेत by नावातकायआहे
काहीही माहिती न घेता, नुसतेच
In reply to तसे नव्हे by प्रदीप
साधा प्रश्न झोंबला?
In reply to काहीही माहिती न घेता, नुसतेच by मराठी_माणूस
मनोरंजक थयथयाट.
In reply to साधा प्रश्न झोंबला? by प्रदीप
हा, हा, हा....
In reply to मनोरंजक थयथयाट. by मराठी_माणूस
वैयक्तिक व्हायला कोणी सुरुवात
In reply to हा, हा, हा.... by प्रदीप
लोकांची दिशाभूल करणे हाच एक
In reply to सरकारी डोमेन नेम का वापरले ? by मराठी_माणूस
PMNRF हा फंड असताना
कायद्यात बसत नाही हे आपल्याला
In reply to PMNRF हा फंड असताना by Rajesh188
Pm care fund
म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे
In reply to Pm care fund by Rajesh188
सर्वोच्च न्यायालयाने Pm care fundला कायदेशीर ठरवलेले आहे