पी एम केअर फंड- लपवा छपवी?
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही.
पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे??
पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे?
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-fund-affidavit-of-the-center-in-the-high-court-akp-94-2601089/
https://www.bbc.com/marathi/india-53838492
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बंगाल,महाराष्ट्र,केरळ
=))))
बाकी अशिक्षित आहेत
तुम्ही मोठे ज्ञानी आहात का.
***पुढे वाचली गीता . . .
गुरुजी
प्रतिसाद आवडला
विषय भरकटवण्यात
😊
आपलाही सहभाग नको का ?, काही मोजक्या लोकांच्या हातात साधन संपत्ती एकवटलेली असणे हे काय
१४० कोटी लोकांनी फक्त २५
Pm केअर फंड च बेकायदेशीर आहे.
मस्त . .
111 रु देणगी दिली
मानलं कोरडेसाहेब तुम्हाला.
वां ६% बॅटरी उरली असता
मान गये
मान गये गॉ जी सर ...
कोरडे साहेब,
पावती आली
वा..
१११ रुपयांचा गूळ टाकूनही
डॉ. गजानन विनायक कागलकर सर,
कसले पितळ ?
नेहरू उर्फ पीएम रिलीफ फ़ंड
सरकारी डोमेन नेम का वापरले ?
का? का? का?
सत्ता बदलल्यावर फंडाचे प्रमुख
" लॉजिकल " प्रश्न विचारु नयेत
तसे नव्हे
काहीही माहिती न घेता, नुसतेच
साधा प्रश्न झोंबला?
मनोरंजक थयथयाट.
हा, हा, हा....
वैयक्तिक व्हायला कोणी सुरुवात
लोकांची दिशाभूल करणे हाच एक
PMNRF हा फंड असताना
कायद्यात बसत नाही हे आपल्याला
Pm care fund
म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे
सर्वोच्च न्यायालयाने Pm care fundला कायदेशीर ठरवलेले आहे
मजेशीर प्रतिसाद
आता राजकीय स्थिती अशी आहे की
ओके
" गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता "
कोविड
नवीन समस्या येणार नाही असे
पीएम नेशनल रिलिफ फंड ला ७७७ रु दिले
छान
पावती आली का?
अजून नाही आली?