सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही.
पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे??
पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे?
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-f…
https://www.bbc.com/marathi/india-53838492
वाचने
22497
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रभु
In reply to मग पेट्रोल दरवाढ करून मिळालेले by Rajesh188
Bjp चे समर्थन का करावे
जे इथे अती शहणे bjp चे गुणगान
In reply to Bjp चे समर्थन का करावे by Rajesh188
मोदी येणार मोदी येणार
In reply to जे इथे अती शहणे bjp चे गुणगान by सुबोध खरे
कारण ते "खरे " आहेत! :-)
In reply to मोदी येणार मोदी येणार by hrkorde
निरीक्षणः "तिकडे" राजकिय धाग्यांना पंख लावल्याने "टोळ"धाड इकडे आ
In reply to कारण ते "खरे " आहेत! :-) by नावातकायआहे
"तिकडे" म्हणजे कोठे?
In reply to कारण ते "खरे " आहेत! :-) by नावातकायआहे
होय !
In reply to Bjp चे समर्थन का करावे by Rajesh188
छान
In reply to होय ! by प्रसाद गोडबोले
१००% सहमत
In reply to होय ! by प्रसाद गोडबोले
५०० वर्षा आधी झालेल्या
In reply to होय ! by प्रसाद गोडबोले
सरकार चे काम
In reply to होय ! by प्रसाद गोडबोले
तुम्ही गट क्रमांक २ काय ?
In reply to सरकार चे काम by Rajesh188
सहकारी चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली
In reply to तुम्ही गट क्रमांक २ काय ? by प्रसाद गोडबोले
ऑऑऑ
In reply to सहकारी चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली by Rajesh188
तुम्ही नीट वाचला नाही प्रतिसाद
In reply to ऑऑऑ by प्रसाद गोडबोले
मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो ची
In reply to तुम्ही नीट वाचला नाही प्रतिसाद by Rajesh188
सर
In reply to सरकार चे काम by Rajesh188
मंदिर,.......................
In reply to सरकार चे काम by Rajesh188
घसरण
In reply to होय ! by प्रसाद गोडबोले
ह्याच विषयावरची आज आलेली
ह्या हा हा
In reply to ह्याच विषयावरची आज आलेली by मराठी_माणूस
शिवसेनेला विरोध म्हणजे
In reply to ह्या हा हा by Rajesh188
धनावडे
In reply to शिवसेनेला विरोध म्हणजे by धनावडे
आवरा, खरेच आवरा =))))
In reply to धनावडे by Rajesh188
कशाला त्रागा करून घेताय?
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
मजा
In reply to कशाला त्रागा करून घेताय? by श्रीगुरुजी
हिंदू द्वेष
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे
In reply to हिंदू द्वेष by Rajesh188
हं
In reply to आवरा, खरेच आवरा =)))) by प्रसाद गोडबोले
ढं
In reply to हं by hrkorde
बाजार उठवणे
In reply to ढं by प्रदीप
काळ्या मांजराचाधाग्याचा "बाजार उठवणे" हा एकमेव हेतू आहे. सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते (?) पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे असतील ती सर्व पदे मिळोत हि ईश्वर चरणी प्रार्थना! इत्यलम!चान चान !
रोचक विषय आणि उद्बबोधक चर्चा
खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या
In reply to खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे by Rajesh188
संबंध
In reply to खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे by Rajesh188
मोदी केअर फंडात किती पैसे
ही टोटल रक्कम आहे की फक्त
In reply to मोदी केअर फंडात किती पैसे by hrkorde
पारदर्शक भ्रष्टाचार.
In reply to मोदी केअर फंडात किती पैसे by hrkorde
किती हा दाह! काहीतरी शीतल
In reply to पारदर्शक भ्रष्टाचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरे व्हा...!
In reply to किती हा दाह! काहीतरी शीतल by श्रीगुरुजी
आपल्या प्रतिसादातून
In reply to बरे व्हा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पारदर्शक भ्रष्टाचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार डॉक्टर.
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by सुबोध खरे
पैसे दिले तर हिशेब विचारले
In reply to नमस्कार डॉक्टर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही.विचारा की. पण न विचारता, हिशेब अजिबात माहिती नसतानाही जमलेल्या पैशातून मोदींनी भ्रष्टाचार केला हा आरोप कोणत्या आधारावर केलात?आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही .अशी व अशासारखी भविष्यवाणी अनेक जण २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच करीत आहेत. Modi as PM will be disastrous for India अशी भविष्यवाणी भ्रष्टाचारशिरोमणी मनमोहन सिंहांनी जानेवारी २०१४ मध्ये केली होती. मागील साडेसात वर्षात ना कोणी भिकेला लागले ना काही डिझास्ट्रस झाले. ज्यांना असह्य दाह होत आहे तेच अशी भविष्यवाणी करीत आहेत. म्हणून म्हणतो की ईनो, जेलुसिल, बर्नॉल वगैरे वापरा.श्री गुरुजी
In reply to पैसे दिले तर हिशेब विचारले by श्रीगुरुजी
खरे साहेब
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by सुबोध खरे
मी एक तुम्हाला साधा प्रश्न
In reply to खरे साहेब by Rajesh188
.
In reply to मी एक तुम्हाला साधा प्रश्न by सुबोध खरे