सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही.
पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे??
पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे?
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-f…
https://www.bbc.com/marathi/india-53838492
वाचने
22497
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकसत्ता =)))) बीबीसी =))))
किती पैसे जमा झाले? किती खर्च
ह्याचे उत्तर
कायच्या काय
In reply to ह्याचे उत्तर by प्रदीप
सेल्फ गोल
In reply to कायच्या काय by hrkorde
नमस्कार
In reply to ह्याचे उत्तर by प्रदीप
मग इतका उठारेटा करुन दुसरा
In reply to नमस्कार by सुरिया
मग इतका उठारेटा करुन दुसरा फंड कशाला?काही रिकामटेकड्यांना त्यावर धागे काढून चर्चा करायला :=)वा....
In reply to मग इतका उठारेटा करुन दुसरा by रंगीला रतन
रिकामटेकड्यांच्या चर्चेवर
In reply to वा.... by सुरिया
रिकामटेकड्यांच्या चर्चेवर सुध्दा प्रतिसाद द्यायला रिकामा वेळ आहे.त्यासाठी वेळ काढावा लागतो. नायतर काय वाट्टेल ते टायपून ते बाकीच्यांचा वेळ खराब करतात :=)क्रमांक सात ;)
In reply to रिकामटेकड्यांच्या चर्चेवर by रंगीला रतन
क्रमांक सात
In reply to क्रमांक सात ;) by सुरिया
क्रमांक सातसात आठ सहा पेक्षा निस्ता सात कधीही बरा :=)दोन फंडांतील फरक
In reply to नमस्कार by सुरिया
- पी. एम. केयर फंडाचे नियोजीत ट्रस्टी आहेत: पंतप्रधान, तसेच केंद्रसरकारांतील संऱ़क्षणमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हे त्यांचे सहकारी.
- पी. एम. एन, आर. एफचे फंडाचे ट्रस्टी नक्की कोणकोण आहेत? त्यांत पंतप्रधान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत इतकाच मोघम उल्लेख आहे. त्याव्यतिरीक्त ट्रस्टी नक्की कोणकोण आहेत, ह्याविषयी त्या संस्थळावर काहीही ठोस माहिती दिलेली नाही. "The trust...is managed by Prime Minister or multiple delegates for national causes".असे तिथे म्हटले आहे. म्हणजे हे इतर प्रतिनिधी कोण? त्यांची नेमणूक कोण व कशी करणार ह्याविषयी काहीही ठाम माहिती तिथे दिसत नाही. संस्थळाच्या अन्य एका भागांत म्हटले आहे की "The disbursement out of the fund is made at the discretion of the Prime Minister, and in accordance with the Prime Minister's directions." म्हणजे हे सर्व एका व्यक्तिच्या अखत्यारीत आहे, की काय? तसे असेल तर बरीवाईट जबाबदारी त्या एकाच व्यक्तिची. म्हणजे एका टोकास, ती व्यक्ति वाटेले ती मनमानी करू शकते. तर दुसर्या टोकास, तिने कितीही प्रामाणिकपणे ट्रस्टचे काम केले तरी तिच्यावर आरोप करावयास लोक सहज मोकळे रहातात
इतरस्त्र ह्याचे उत्तर आलेले आहे, असे मला वाटते. सरकारी कामांत भारतांत जी दिरंगाई होत रहाते, तिचा विचार करता, अगदी कमी वेळांत सरकारी अखत्यारीतील ट्रस्ट बनवणे नक्कीच दिरंगाईनेच झाले असते. तेव्हा झटपट ट्रस्ट बनवला गेला, तो ट्रस्टच्या संबंधांतील सर्व कायदे पाळूनच बनवला गेलेला दिसतो. अर्थात ह्याविषयी कुणाचा आक्षेप असता तर आतापर्यंत ही बाब कोर्टांत निश्चीत कुणीतरी उभी केली असतीच. तसे काही झालेले दिसत नाही. तरीही ज्यांना अजूनही संशय आहे, ते तशी कारवाई करू शकतातच>चान चान
तुम्ही पीएम केअर फंडाला किती
देणगी दिली तरच हिशोब मागायचा
In reply to तुम्ही पीएम केअर फंडाला किती by रंगीला रतन
तुम्ही पीएम केअर फंडाला किती
In reply to तुम्ही पीएम केअर फंडाला किती by रंगीला रतन
नवपाडा कोकणी जामा मस्जिद
देणगी दिली की नाही हे परस्पर
In reply to नवपाडा कोकणी जामा मस्जिद by सुबोध खरे
द्या बघू शूर नावानी पीएम
In reply to देणगी दिली की नाही हे परस्पर by शुर
चुमचा चर्चा भटकवण्याचा
In reply to द्या बघू शूर नावानी पीएम by रंगीला रतन
@शुर
In reply to देणगी दिली की नाही हे परस्पर by शुर
हिशोब कुणीही नागरिक मागू शकतो
In reply to @शुर by सुबोध खरे
देणगी नवपाडा कोकणी जामा
In reply to हिशोब कुणीही नागरिक मागू शकतो by hrkorde
कोकणी जामा मशीदीला मध्ये का
In reply to देणगी नवपाडा कोकणी जामा by सुबोध खरे
तो प्रश्न मुळात तुम्हाला
In reply to कोकणी जामा मशीदीला मध्ये का by शुर
..
In reply to हिशोब कुणीही नागरिक मागू शकतो by hrkorde
पिएम केअर फंडाच्या
सी एम केअर फ़ंड जुना आहे
In reply to पिएम केअर फंडाच्या by यश राज
जरा एवढा वाचून तरी पहा.
जरा वर दिलेल्या दोन लिंकही
In reply to जरा एवढा वाचून तरी पहा. by सुबोध खरे
अगोदरच लिहील्याप्रमाणे..
In reply to जरा वर दिलेल्या दोन लिंकही by शुर
त्त्यांना कुठे तथ्य जाणून
In reply to अगोदरच लिहील्याप्रमाणे.. by प्रदीप
हं
In reply to अगोदरच लिहील्याप्रमाणे.. by प्रदीप
चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड
In reply to हं by hrkorde
चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड रिपोर्ट उपलब्ध आहेत , जुलै 2021 पर्यंत रिपोर्ट उपलब्ध आहेत,जुलै पर्यंत अर्धे वर्ष होते? कुठे पाकिस्तानात का? कारण भारतात ३० सप्टेंबर ला अर्धे वर्ष होते.हं
In reply to चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड by रंगीला रतन
अर्धवट माहिती कधीही वाईट.
In reply to हं by hrkorde
चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड
In reply to हं by hrkorde
चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड रिपोर्ट उपलब्ध आहेत , जुलै 2021 पर्यंत रिपोर्ट उपलब्ध आहेत,जुलै पर्यंत हिशोबाचे अर्धे वर्ष होते? पाकिस्तानात का? कारण भारतात ३० सप्टेंबर ला अर्धे वर्ष होते.2014
In reply to चालू अर्ध्या वर्षाचे अनओडिटेड by रंगीला रतन
घोटाळा वैगेरे बहुदा नसेल, पण
ह्याविषयी
In reply to घोटाळा वैगेरे बहुदा नसेल, पण by कॉमी
म्हणजे, असे नक्की कसे भासवले
In reply to ह्याविषयी by प्रदीप
हो
Modi’s PM CARES could be a
त्यात गांधी फॅमिली मधल्या
In reply to Modi’s PM CARES could be a by सुबोध खरे
अर्र
In reply to त्यात गांधी फॅमिली मधल्या by रंगीला रतन
मग पेट्रोल दरवाढ करून मिळालेले
पेट्रोल चा पैसा, कोरोनानिधी,
In reply to मग पेट्रोल दरवाढ करून मिळालेले by Rajesh188
नरेंद्र मोदी हा माणूस स्वच्छ
In reply to पेट्रोल चा पैसा, कोरोनानिधी, by शुर
नरेंद्र मोदी हा माणूस स्वच्छ प्रतिमेचा आहे हे समजनारे खरंच अंध म्हणायला हवेत.ज्जे बात. आता खरा पॉईंट तुम्हाला समजला. अपेक्षा करतो की आता तुम्ही डोळस लोकांसाठी इथे जिलब्या टाकणे बंद करुन अंध मोदींभक्तांसाठी ब्रेल लिपीत तुमचे मौल्यवान विचार लिहाल. मिपाकारांच्या दुवा भेटतील तुम्हाला :=)कथित देशभक्ती ची
In reply to नरेंद्र मोदी हा माणूस स्वच्छ by रंगीला रतन
पी एम केअर मधून तर प्रचंड
In reply to पेट्रोल चा पैसा, कोरोनानिधी, by शुर