मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिला पाऊस

तृप्ति २३ · · जे न देखे रवी...
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे . ☔ पहिला पाऊस ☔ पहील्या पावसात भीजतांना आठवण तुझी होते पावसाच्या त्या सरीमधे मन माझे उमलते ☔☔☔☔☔ हाती तुझा हात घेऊन भीजावेसे वाटते दाटलेल्या त्या धुक्यांमधे रमावेसे वाटते ☔☔☔☔☔ पावसाच्या सरीने दरवळतो सुगंध मातीचा भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा

वाचने 2847 वाचनखूण प्रतिक्रिया 7

Swapnaa Sun, 08/20/2017 - 17:41
भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा.. वरील सुंदर आणि रमणीय ओळी....