ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .
☔ पहिला पाऊस ☔
पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2902
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छान आहे पण कृपया
कविता छान आहे पण कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
पहिल्या = बरोबर
पहील्या = चुक
भिजताना = बरोबर
भीजताना = चुक
लिहित रहा.
शुद्धलेखन?
In reply to कविता छान आहे पण कृपया by धर्मराजमुटके
चुक = चूक
चूक = बरोबर
चूक = बरोबर
In reply to शुद्धलेखन? by अनन्त्_यात्री
आय आय सर ! :)
छत्र्या छान आहेत मधल्या
छत्र्या छान आहेत मधल्या मधल्या.
छान कवीता !
छान कवीता !
छान कवीता !
छान कवीता !
तृप्ति २३
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा..
वरील सुंदर आणि रमणीय ओळी....