Skip to main content

पहिला पाऊस

लेखक तृप्ति २३ यांनी मंगळवार, 15/08/2017 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे . ☔ पहिला पाऊस ☔ पहील्या पावसात भीजतांना आठवण तुझी होते पावसाच्या त्या सरीमधे मन माझे उमलते ☔☔☔☔☔ हाती तुझा हात घेऊन भीजावेसे वाटते दाटलेल्या त्या धुक्यांमधे रमावेसे वाटते ☔☔☔☔☔ पावसाच्या सरीने दरवळतो सुगंध मातीचा भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा

वाचने 2855
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता छान आहे पण कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. पहिल्या = बरोबर पहील्या = चुक भिजताना = बरोबर भीजताना = चुक लिहित रहा.

भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा.. वरील सुंदर आणि रमणीय ओळी....