रहाटगाडगं.
काव्यरस
आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!
रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?
हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?
पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!
असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे.
रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त..
वाचने
2235
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
पण हे असलच पाहिजे जीवनात..
चक्रनेमिक्रम
मस्तं!
छान
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
@पण हि कविता आहे? ››› नाही..
In reply to @पण हि कविता आहे? ››› नाही.. by अत्रुप्त आत्मा
बर
असा सगळा प्रकार झाला तर.
In reply to असा सगळा प्रकार झाला तर. by प्रचेतस
अस्सं ...
हीच ती वेळ आणि हाच तो क्षण,,,,