Skip to main content

आता मला वाटते भिती

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

वाचने 2044
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हाच तर मुद्दा आहे... समाज कोठे आहे...