मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी

डॉ. एस. पी. दोरुगडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी

वाचने 2771 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विशाल कुलकर्णी 04/11/2015 - 12:54
"अचुक वेध"?????? काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....