चारोळी

डॉ. एस. पी. दोरुगडे जे न देखे रवी...
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

8 टिप्पण्या 2,771 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

विशाल कुलकर्णी नवीन

"अचुक वेध"?????? काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....