लेखकडॉ. एस. पी. दोरुगडेयांनी मंगळवार, 03/11/2015 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या सहवासात मी
देहभान सारे हरपतो
तरीही माझ्या पत्नीचा
अचूक वेध मी घेतो
_______________________________________________________
तुझ्या गहि-या डोळ्यांत
माझी नजर गुंतावी
तुझ्या ओठांची लाली
माझ्या ओठानी पुसटावी
प्रतिक्रिया
आले लैनीत.
मिपावर डॉक्टरांच्या वाढत्या संख्येमुळे
शेवटच्या दोन ओळी
"अचुक वेध"??????
एवढा झप्पकन संपला ना धागा...
टाकलास तो प्रतीसाद
In reply to एवढा झप्पकन संपला ना धागा... by वेल्लाभट
अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या
ते यलप्पा की कोण ते दिवसाला