Skip to main content

चारोळी

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2772
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

"अचुक वेध"?????? काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....