चारोळी
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या सहवासात मी
देहभान सारे हरपतो
तरीही माझ्या पत्नीचा
अचूक वेध मी घेतो
_______________________________________________________
तुझ्या गहि-या डोळ्यांत
माझी नजर गुंतावी
तुझ्या ओठांची लाली
माझ्या ओठानी पुसटावी
मिपावर डॉक्टरांच्या वाढत्या संख्येमुळे
अनेक पेशंटचे प्राण कंठाशी... नातेवाईक चिंतेत !!
वार्ताहर.... पुणे......
(ह घ्या)
"अचुक वेध"??????
"अचुक वेध"??????
काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....
एवढा झप्पकन संपला ना धागा...
एवढा झप्पकन संपला ना धागा...
की काय कळलंच नाही एकदम.
बाकी शतशब्दकथेला ८८ शब्द कमी पडतायत फक्त...
टाकलास तो प्रतीसाद
"चिमूट भर" धाग्याचा तो खचला पाया !!!
नाखुत्मा गांधी(ल)
अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या
अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या कि काय
होउन जाउ दे धडाकेबाज
ते यलप्पा की कोण ते दिवसाला
ते यलप्पा की कोण ते दिवसाला चारोळ्यान्चे ४-५ धागे टाकायचे तेच का??