रेडा कायें (म्हणोन) लपविता... ???
प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच.
लिङ्क.
धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे.
नकळितां न्हाण आलें ग बायें
म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें
म्हैशीसि लागियलें जुगतपिसें
नुमगे मज कैसे हे अपैसें
नेवोनि रेडा जवळी, येर्हवीं ओरडा हाकाळोंनि का वो
परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो
जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी
समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!"
तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
खपल्या
१० मिनीटे झाली...
रेडियासि जरि हंबरैल महिशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' हॅ.हॅ.हॅ... ;) रेड्याला आयता पिकलेला फणस मिळतो. ;)भाषाप्रभू आहेस रे. _/\_
वा माउली वा.
@तर्हीं म्या निजमनीं हासेन
(No subject)
कहर
बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा
इथे खरा वेगळा शब्द आहे
"जुगतपिसें" हा शब्दालाच १०
नकळत
महाकवि,
होय
(No subject)
किंवा
एवढं सगळं काव्य झाल्यावर पद
धन्यवाद तिमा सर
ए ए हम्मा
.
:)
रसाळ कविता
(No subject)
कविता क विता?
क्या बात!
विता कविता
(No subject)
बघुनी कविता साची, लेखणी
बाकी ते महिष च्या जागी महिषी
बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी
हो. आता नेमकी आठवत नै पण.
सकलगोपालचमूत कवणाची धेनू
(No subject)
हा हा हा
मग
=))
चपटी मागविता...
व्वा नरवाघूळ भाऊ !!
जबराट्ट कविता!
आईच्चा...कहर म्हणजे अगदी कहर
दुसरी गोष्ट आत्ता
@याचकांची पत्रे वाला>>
कविता आणि प्रेरणेची लिङ्क
(No subject)
गेले ते दिवस.. राहिल्या त्या
खल्लास! लै जबरी :)
निजधामाला गेलो आहे वाचुन =))!
=))=))
मग खरवसाचा बेत कधी ;)
ह्या बॅट्याला हाणा रे पकडुन.