✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कस्सा राव थांबू...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 09/01/2012 - 09:39
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

प्रतिक्रिया द्या
39539 वाचन

💬 प्रतिसाद (130)

बरोबर! आपली स्वत:ची कागद

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 17:43 नवीन
बरोबर! आपली स्वत:ची कागद घेऊन फिरायाचिही पात्र ता नसली,की हेच्च दिसणार! :P :-D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 14:35 नवीन
धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद करून झाल्यानिमित्त गुर्जींचा सत्कार (सत्कार कर्णारा मी कोण म्हणा) एक डालड्याचा रिकामा पत्र्याचा डब्बा, एक प्लास्टिकचा मोठा मग, मुलायम टिश्यु पेपराचा पुडा, जुन्या पण इंग्रजी वृत्तपत्रांची रद्दी व हाताशी असावा म्हणून एक नदीपात्रातला गोटा देउन कर्णेत येईल...हे सर्व सामान आदि जोशींच्या पाचव्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेले आहे
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 14:46 नवीन
तदुपरि मिपाकरांचे वर्तन "कस्सा राव थांबू" ऐवजी "कस्सा राव लिहू" असे पाहून शरम वाटल्या गेली आहे. पवित्र कार्यास हातभार लावणे दूरच, उलट नाकं मुरडताहेत मेले. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ल्लुल्लुल्लूल्लूल्लूल्लू

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 15:10 नवीन
Image removed. Image removed. Image removed. ल्लुल्लुल्लूल्लूल्लूल्लू Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुलायम टिश्यु पेपराचा पुडा,

सूड
Wed, 07/08/2015 - 15:18 नवीन
मुलायम टिश्यु पेपराचा पुडा,
मुलायम का म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ब्वॉर्र....तुला सँडपेपर

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 15:46 नवीन
ब्वॉर्र....तुला सँडपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सँडपेपर लोल

स्पा
Wed, 07/08/2015 - 16:13 नवीन
सँडपेपर
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आणि तू भेट, मग सांगतो काय ते!

सूड
Wed, 07/08/2015 - 16:50 नवीन
आणि तू भेट, मग सांगतो काय ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

या गोष्टी "तु तुझे मी माझे"

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 17:07 नवीन
या गोष्टी "तु तुझे मी माझे" अश्याच करायच्या अस्तात...तस्मात जमत नसेल तर मुळा अथवा मुठेच्या पात्रात जावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एऽऽ, तू आमच्यात बोलू नको,

सूड
Wed, 07/08/2015 - 17:23 नवीन
एऽऽ, तू आमच्यात बोलू नको, समजलं ना? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बहुत याराना लग्ता हय

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 17:45 नवीन
बहुत याराना लग्ता हय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आम्ही पाणी वापरतो, नो पेपर

सूड
Wed, 07/08/2015 - 16:49 नवीन
आम्ही पाणी वापरतो, नो पेपर नीडेड!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या

सतिश गावडे
Wed, 07/08/2015 - 17:00 नवीन
तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या नोटांच्या देशात गेला होता तेव्हा पाण्याचं कसं केलंत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लोकांना काय काय गोष्टींची

सूड
Wed, 07/08/2015 - 17:04 नवीन
लोकांना काय काय गोष्टींची उत्सुकता असते बघा. पाणी लागणार्‍या गोष्टी हाटेलात करायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तिकडे हाटेलातही कागदच असतो. :

सतिश गावडे
Wed, 07/08/2015 - 17:50 नवीन
तिकडे हाटेलातही कागदच असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुठे ना कुठे पाणी सापडलेच

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 17:51 नवीन
कुठे ना कुठे पाणी सापडलेच असेल त्याला...पण त्या नंतर हॉटेलवाल्यांना हा नसेल सापडला सत्कारासाठी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

च्यायला एवढी उत्सुकता आहे?

सूड
Wed, 07/08/2015 - 18:02 नवीन
च्यायला एवढी उत्सुकता आहे? सांगतो सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 17:47 नवीन
@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> =)))))) लोलायामय लोल! =)) सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... , असो! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अग्गाग्ग्गाआ

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 17:50 नवीन
अग्गाग्ग्गाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 17:54 नवीन
ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =)) ह्ये बाकी जमलंय हा आत्मूबुवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता

स्पा
Wed, 07/08/2015 - 18:06 नवीन
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... , ख ह प लो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खिक्क!! लोटा, तांब्या,

सूड
Wed, 07/08/2015 - 18:09 नवीन
खिक्क!! लोटा, तांब्या, पेपरसारख्या गोष्टींवर बुवांची प्रतिभा उतू न गेली तरच नवल!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

परसदारची रांगोळी म्हणून एक

सूड
Wed, 07/08/2015 - 18:11 नवीन
परसदारची रांगोळी म्हणून एक लेखमाला सुरु करायचा विचार करतोय!! काही चारोळ्या, छायाचित्रे लागली तर तुम्हालाच कॉल करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

परसदारची रांगोळी

प्रसाद गोडबोले
Wed, 07/08/2015 - 20:18 नवीन
परसदारची रांगोळी >>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 21:57 नवीन
मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ " नावाची प्रभात पार्श्वभूमी निदर्शक कादम्बरी खर्डावयास घेणारे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 22:31 नवीन
परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!

प्यारे१
Wed, 07/08/2015 - 15:33 नवीन
झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!
  • Log in or register to post comments

अप्रतिम, अजरामर काव्य.

स्पा
Tue, 11/24/2015 - 09:50 नवीन
अप्रतिम, अजरामर काव्य.
  • Log in or register to post comments

व्यर्थ न हो हे काव्यदान

बॅटमॅन
गुरुवार, 12/15/2016 - 01:15 नवीन
व्यर्थ न हो हे काव्यदान म्हणून कविता वर काढली. कस्सा राव थांबू?
  • Log in or register to post comments

अतडी पीळवटून हसलो परत :)

खटपट्या
गुरुवार, 12/15/2016 - 02:19 नवीन
अतडी पीळवटून हसलो परत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा