कस्सा राव थांबू...
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
बरोबर! आपली स्वत:ची कागद
धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद
+१
ल्लुल्लुल्लूल्लूल्लूल्लू
मुलायम टिश्यु पेपराचा पुडा,
ब्वॉर्र....तुला सँडपेपर
सँडपेपर लोल
आणि तू भेट, मग सांगतो काय ते!
या गोष्टी "तु तुझे मी माझे"
एऽऽ, तू आमच्यात बोलू नको,
बहुत याराना लग्ता हय
आम्ही पाणी वापरतो, नो पेपर
तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या
लोकांना काय काय गोष्टींची
तिकडे हाटेलातही कागदच असतो. :
कुठे ना कुठे पाणी सापडलेच
च्यायला एवढी उत्सुकता आहे?
@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>>
अग्गाग्ग्गाआ
ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता
खिक्क!! लोटा, तांब्या,
परसदारची रांगोळी म्हणून एक
परसदारची रांगोळी
मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ
परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)
झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!
अप्रतिम, अजरामर काव्य.
व्यर्थ न हो हे काव्यदान
अतडी पीळवटून हसलो परत :)