जिलब्या टाकतांना... ;-)
मूळ-पीठ:- http://www.misalpav.com/node/21638#
नळावर पाणी भरताना
पिंप असावचं लागतं,
ते नसेल तर मग
टमरेलवरही भागतं.
आमटीच्या पातेल्यावर
पळी असावीच लागते,
ढवळतानाही तिला जराशी
उलटी धरावी लागते.
कधी तिच्या मैत्रिणी भेटतात
पलिकडच्या बोळीमधे...
उडाणटप्पूला मात्र
सगळीकडून ''हँडल''च मिळते
बुळबुळीत केळ्यांचे मात्र
करावे लागते शिक्रण
तसेच तोंडात घातले तर,
घडू शकते ''पोखरण''...!
हाती लागते नव्या कवींच्या
जुन्या कविंचे 'बाड'
शब्द चोरुन रचताना
अचानक फुटते थोबाड
अवास्तव ही जिलबी पलटतो
हाती घेवुन झारा
तेल जळलं तरी
तांब्या फिरतोय गरागरा... (काय मेलं, मूळ-पीठ महाप्रतापी आहे.. ;-) )
जिलब्यांमधुन मुक्त व्हा
चला करूया पिठलं...
पण तांब्याच हाती असेल तुझ्या
तर तुझं तेवढं नशिब कुठलं...? :-P
काय हे!
ते बाहेर पडले आणि गुदगुल्या करत सूटले
@अ.आ. ज्या बाटलीत बंद होते,
'शाळा' वाचलंत काय?
झाले..
उपवास
हा हा हा ..... लैच भारी
व्वा!!
अरे देवा ही जिलबी कविता कशी
अताशी
अगागागा....एकेक कडवं अगदी
(No subject)
मोत्या....छू........
=))
+११११११११११११
मी तरी कधीचा चाहत्यांच्या
आम्ही
(No subject)
तरीही स्थाण नै मिळालं ना? लयच
अगदी अगदी.
व्हाट अबौट लिल्या उर्फ चचा?
हो, कझिन्स ऑफ मिपा....एकाने
तो कलोनियल कझिन असल्याने बाय
चोरोळी