मूळ-पीठ:- http://www.misalpav.com/node/21638#
नळावर पाणी भरताना
पिंप असावचं लागतं,
ते नसेल तर मग
टमरेलवरही भागतं.
आमटीच्या पातेल्यावर
पळी असावीच लागते,
ढवळतानाही तिला जराशी
उलटी धरावी लागते.
कधी तिच्या मैत्रिणी भेटतात
पलिकडच्या बोळीमधे...
उडाणटप्पूला मात्र
सगळीकडून ''हँडल''च मिळते
बुळबुळीत केळ्यांचे मात्र
करावे लागते शिक्रण
तसेच तोंडात घातले तर,
घडू शकते ''पोखरण''...!
हाती लागते नव्या कवींच्या
जुन्या कविंचे 'बाड'
शब्द चोरुन रचताना
अचानक फुटते थोबाड
अवास्तव ही जिलबी पलटतो
हाती घेवुन झारा
तेल जळलं तरी
तांब्या फिरतोय गरागरा... (काय मेलं, मूळ-पीठ महाप्रतापी आहे.. ;-) )
जिलब्यांमधुन मुक्त व्हा
चला करूया पिठलं...
पण तांब्याच हाती असेल तुझ्या
तर तुझं तेवढं नशिब कुठलं...? :-P
काव्यरस
वाचने
6520
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हे!
ते बाहेर पडले आणि गुदगुल्या करत सूटले
@अ.आ. ज्या बाटलीत बंद होते,
In reply to ते बाहेर पडले आणि गुदगुल्या करत सूटले by मुक्त विहारि
'शाळा' वाचलंत काय?
In reply to @अ.आ. ज्या बाटलीत बंद होते, by अत्रुप्त आत्मा
झाले..
उपवास
हा हा हा ..... लैच भारी
व्वा!!
अरे देवा ही जिलबी कविता कशी
अताशी
अगागागा....एकेक कडवं अगदी
(No subject)
In reply to अगागागा....एकेक कडवं अगदी by प्रचेतस
मोत्या....छू........
In reply to अगागागा....एकेक कडवं अगदी by प्रचेतस
=))
In reply to मोत्या....छू........ by अभ्या..
+११११११११११११
In reply to अगागागा....एकेक कडवं अगदी by प्रचेतस
मी तरी कधीचा चाहत्यांच्या
In reply to +११११११११११११ by बॅटमॅन
आम्ही
In reply to मी तरी कधीचा चाहत्यांच्या by प्रचेतस
(No subject)
In reply to मी तरी कधीचा चाहत्यांच्या by प्रचेतस
तरीही स्थाण नै मिळालं ना? लयच
In reply to मी तरी कधीचा चाहत्यांच्या by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to तरीही स्थाण नै मिळालं ना? लयच by बॅटमॅन
व्हाट अबौट लिल्या उर्फ चचा?
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
हो, कझिन्स ऑफ मिपा....एकाने
In reply to व्हाट अबौट लिल्या उर्फ चचा? by अन्या दातार
तो कलोनियल कझिन असल्याने बाय
In reply to व्हाट अबौट लिल्या उर्फ चचा? by अन्या दातार
चोरोळी
In reply to तो कलोनियल कझिन असल्याने बाय by प्रचेतस