लग्न झालेली
टंच बाई
जणू दुधात
ग्गच्च मलाई
माझ्या मनात
घालमेल होई
राप्चिक रप्चिक
कूल कूल...
असं कसं माझं
वय झालं
इतक्या लवकर
म्हातारपण आलं
सालं नुसतं
बघणंच नशिबी आलं
राप्चिक राप्चिक
कूल कूल..
डोळे विस्फारून
पहात होतो
भान हरवउन
गेलो होतो
जणू डोळ्याने
आग ओकत होतो
राप्चिक राप्चिक
कूल कूल....
इतक्यात मुलाच
लक्ष गेले
माझ्या डोळ्यातलं
अचूक ओळखले
" बाबा उन कडक आहे
तो गॉगल लावा"
पोर बोलले
माझ तोंड शरमेनं
खाली गेले
काही श्लोक
म्हणायचे
नाटक केले
गीतेचे श्लोक
उलटे म्हटले
मध: शाख
उर्ध्व मूल
राप्चिक राप्चिक
कूल कूल
मध:शाख
उर्ध्व मूल
राप्चिक राप्चिक
कूल कूल,,,,
याद्या
2933
प्रतिक्रिया
12
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपाव
र्राप्चिक र्राप्चिक कूल कूल
प्वाराला बघायाची आयडीया माहित
मस्त!
सो कूल...
कूल
ते-
नाहीऽऽ
In reply to ते- by ज्ञानेश...
कविता वाचुन मला मनात लपलेला
मस्त
हेच
In reply to मस्त by ऋषिकेश
गोखलेसाहेब, मस्त कविता..
हा हा हा मस्तच