Skip to main content

“( अ ) द्वितिय ” प्रेम

“( अ ) द्वितिय ” प्रेम

Published on मंगळवार, 31/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
“( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1708
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by पाषाणभेद

होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .

सुंदर आहे... अजून वाढवता येइल कविता...

"वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का? कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय? कृपया पोष्ट करा.

वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. फार आवडले ...