लेखकनिरन्जन वहालेकरयांनी मंगळवार, 31/08/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
“( अ ) द्वितिय ” प्रेम
प्रीतीत संगत तुझी,
मज कधी ना लाभली,
साथ संगत नव्हती कुणाची,
पण वेदनांनी मज दिली.
खेद नाही, राग नाही,
प्रेम तव जरी ला लाभले,
वेदनांशी “इश्क” माझे,
प्रेमांत तुझिया जाहले.
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
प्रेम तव जरी ला लाभले, हे
होय ! !
In reply to प्रेम तव जरी ला लाभले, हे by पाषाणभेद
सुंदर आहे..
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात
योग्य ठरणार नाही..
वेदनांशी “इश्क”