“( अ ) द्वितिय ” प्रेम — निरन्जन वहालेकर, Tue, 08/31/2010 - 12:27 “( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर प्रतिक्रिया द्या 1704 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रेम तव जरी ला लाभले, हे पाषाणभेद Tue, 08/31/2010 - 17:53 नवीन प्रेम तव जरी ला लाभले, हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का? होय ! ! निरन्जन वहालेकर Wed, 09/01/2010 - 08:36 नवीन होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. . सुंदर आहे.. एक अनामी Tue, 08/31/2010 - 20:25 नवीन सुंदर आहे... अजून वाढवता येइल कविता... "वेदनांनी इश्क माझे प्रेमात विश्नापा Tue, 08/31/2010 - 22:04 नवीन "वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का? कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय? कृपया पोष्ट करा. योग्य ठरणार नाही.. निरन्जन वहालेकर Wed, 09/01/2010 - 08:44 नवीन " द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही. वेदनांशी “इश्क” फ्रॅक्चर बंड्या Wed, 09/01/2010 - 11:02 नवीन वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. फार आवडले ...
प्रेम तव जरी ला लाभले, हे पाषाणभेद Tue, 08/31/2010 - 17:53 नवीन प्रेम तव जरी ला लाभले, हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का?
होय ! ! निरन्जन वहालेकर Wed, 09/01/2010 - 08:36 नवीन होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात विश्नापा Tue, 08/31/2010 - 22:04 नवीन "वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का? कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय? कृपया पोष्ट करा.
योग्य ठरणार नाही.. निरन्जन वहालेकर Wed, 09/01/2010 - 08:44 नवीन " द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही.
वेदनांशी “इश्क” फ्रॅक्चर बंड्या Wed, 09/01/2010 - 11:02 नवीन वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. फार आवडले ...
प्रेम तव जरी ला लाभले, हे
होय ! !
सुंदर आहे..
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात
योग्य ठरणार नाही..
वेदनांशी “इश्क”