लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 31/08/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले. “( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 1728 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया प्रेम तव जरी ला लाभले, हे पाषाणभेद मंगळवार, 31/08/2010 17:53 प्रेम तव जरी ला लाभले, हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का? होय ! ! निरन्जन वहालेकर बुधवार, 01/09/2010 08:36 In reply to प्रेम तव जरी ला लाभले, हे by पाषाणभेद होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. . सुंदर आहे.. एक अनामी मंगळवार, 31/08/2010 20:25 सुंदर आहे... अजून वाढवता येइल कविता... "वेदनांनी इश्क माझे प्रेमात विश्नापा मंगळवार, 31/08/2010 22:04 "वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का? कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय? कृपया पोष्ट करा. योग्य ठरणार नाही.. निरन्जन वहालेकर बुधवार, 01/09/2010 08:44 " द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही. वेदनांशी “इश्क” फ्रॅक्चर बंड्या बुधवार, 01/09/2010 11:02 वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. फार आवडले ...
प्रेम तव जरी ला लाभले, हे पाषाणभेद मंगळवार, 31/08/2010 17:53 प्रेम तव जरी ला लाभले, हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का?
होय ! ! निरन्जन वहालेकर बुधवार, 01/09/2010 08:36 In reply to प्रेम तव जरी ला लाभले, हे by पाषाणभेद होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात विश्नापा मंगळवार, 31/08/2010 22:04 "वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का? कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय? कृपया पोष्ट करा.
योग्य ठरणार नाही.. निरन्जन वहालेकर बुधवार, 01/09/2010 08:44 " द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही.
वेदनांशी “इश्क” फ्रॅक्चर बंड्या बुधवार, 01/09/2010 11:02 वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. फार आवडले ...
प्रतिक्रिया
प्रेम तव जरी ला लाभले, हे
प्रेम तव जरी ला लाभले,
हे 'प्रेम तव जरी ना लाभले,' असे पाहिजे होते का?
होय ! !
In reply to प्रेम तव जरी ला लाभले, हे by पाषाणभेद
होय ! अगदी बरोबर ! !
" प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला.
चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .
सुंदर आहे..
सुंदर आहे...
अजून वाढवता येइल कविता...
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात
"वेदनांनी इश्क माझे प्रेमात तुझिया व्यापले ? चालेल का?
कवी 'सौमित्र" यांची गा़लिब वर लिहिलेली कविता कोणाकडे आहे काय?
कृपया पोष्ट करा.
योग्य ठरणार नाही..
" द्वितिय ” प्रेम हे शिर्शक मग योग्य ठरणार नाही.
वेदनांशी “इश्क”
वेदनांशी “इश्क” माझे,
प्रेमांत तुझिया जाहले.
फार आवडले ...