[शशक' १९] - मराठी
एकमेकांशी कधीही पटवून न घेणारे आज्जी-आजोबा बऱ्याच वर्षांनी दोघेच तिरुपतीला गेले होते.
दर्शनानंतर मंदिरातून कॉटेजला परतताना दमलेल्या आजोबांना जायचे होते रिक्षाने. तरीपण आज्जी चढल्या भरलेल्या बसमधे. आजोबांनाही मग चढावे लागले पाठोपाठ.
"दहा रुपयांसाठी मला पळवलेस! दळभद्री कुठली..."
आजोबांची वटवट जी सुरु झाली ती काही थांबेना.
मिसळपाव