मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणपती सजावट रंगीत कागद आणि कार्डबोर्ड वापरुन

शान्तिप्रिय · · मिपा कलादालन
जय गणेश !!! यंदाही एक साधी सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे. ओरिगामि कागद, रंगीत कागद आणि कार्डबोर्ड वापरले आहेत. थीम - फुलांची बाग किरीगामि कागदाची ६ व ८ पाकळ्याची फुले व पेपर आर्ट वापरुन साधी मांडणी केली आहे आणि हे सर्व डिस मॅन्ट्ल करुन पुन्हा वापरु शकतो. पुजेचा गणपती आणि सजावटीचा गणपती याही वेळेस वेगळा ठेवला आहे || गणपती बाप्पा मोरया || deco1 deco2

वाचने 2580 वाचनखूण प्रतिक्रिया 8

फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही, त्यामुळे ते दिसत नाहीत. पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्यांचे दुवे परत लेखात किंवा प्रतिसादात टाका.