तू मी अन पाऊस
काव्यरस
अॅड्रिनल ग्रंथी आणि तिची हॉर्मोन्स
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्स ही एक महत्वाची आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५० हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात.
या ग्रंथींपैकी थायरॉइड, स्वादुपिंड आणि जननेंद्रिये ह्या अगदी परिचित ग्रंथी. याव्यतिरिक्त ज्या ग्रंथी आहेत त्या सामान्यांना सहसा माहित नसतात.ज्ञानेश्वर माउली... ज्ञान राज माउली तुकाराम " त्यानी वारीत वारकरी नाचतात तशी पावलेही टाकली. त्यांच्या आसपासच्या दोन तीन वर्गांनी त्यांचे अनुकरण केले आमच्या सहलीला आता " शाळेची शिस्तीत निघालेली मुले, प्रभात फेरी , गणपतीची मिरवणूक, कुठल्याशा महाराजांची पालखी , आणि वारी" असे काहिसे संमिश्र स्चरूप आले होते. या घोषणांच्या नादात आम्ही गावाबाहेर कधी आलो आणि यवतेश्वरच्या हिरव्यागार रस्त्याला कधी लागलो ते समजलेही नाही.यवतेश्वर तसे गावाच्या अगदी जवळचे ठिकाण.