डीकॉन्स्ट्रुकंटेड फ्रुट सलाड
याला "सुट्टी सुट्टी फळफळावळ" असलं काही तरी शीर्षक सुचत होतं....
आज काल डी कॉन्स्ट्रुकंटेड सँडविच इत्यादी ची चलती दिसते..
चकित किंचित चिंतित उभी तू
उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु
मदिर मकरंद सदृश सौंदर्य
कळी कोवळी नव उन्मीलित तू
पयोधर पीन किन्तु कटि क्षीण
विधात्या ची रोमांचक भूल !
बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज
चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र.
कवी रचित सुरस श्रृंगारतू