कान्हा अभयअरण्य अनुभव\ माहिती हवी आहे
कान्हा अभयअरण्याला भेट देण्याचा विचार आहे, एप्रिल महिन्यादरम्यान, अनुभव असेल तर, प्रतिक्रिया द्या, धन्यवाद
Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...
Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप
Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू.आता थोडा या गुफांचा इतिहास सांगते. 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या संस्कृत नावापासून झाला आहे. लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ.स. १७३ - इ.स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे.