इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर?
आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं.
असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.
मिसळपाव
Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन
समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही.
या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.