गुलखंड
मिपाच्या पाककृती विभागाचा शुभारंभ गोडाने करते.
दसर्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला!
मिसळपाव