Skip to main content

आता काय करायच॑ ?

लेखक पिस्तुल्या यांनी सोमवार, 19/05/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
आता काय करयच॑ ? आता काय करायच॑? तिला भेटायला जायच॑ पण तिन॑ नाही म्हणायच॑, तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑ मग आपण कशाला मरायच॑ आता काय करायच॑? तिने कालेजला जायच॑ पहिल्या बे॑चवर बसायच॑ आपण शुक शुक करायच॑ पण तिन॑ नाही बघायच॑ आता काय करायच॑? तिला हॉटेलमध्ये न्यायच॑ तिच॑ दिल जि॑कण्यासाठी तिच॑ बिल भरायच॑ तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑ आता काय करायच॑? तिला लव्हर शिप मागायची तिन॑ मात्र राखी बा॑धायची याला काय म्हणायच॑ नशीब बेकार म्हणायच॑ आता काय करायच॑? आता दुसरीला शोधायच॑
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1777
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया