(निवृत्ती)
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती?
गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या.
घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?
स्वेच्छानिवॄती
Taxonomy upgrade extras
उकडलेल्या अंड्याचि भुर्जि
उकडलेलि अंडी, कांदा खुप बारिक चिरलेला, टॉमेटो, आले, लसुण पेस्ट, हि मिरचि, तिखट, गरम मसाला, बटर,मिट
उकडलेलि अंडी किसुन घ्यावि. मग पॅन मध्ये खुप बटर टाकुन कांदा गुलाबि परतुन घ्यावा. आणी मग त्यात आले लसुण पेस्ट व बाकि सर्व साहित्य टाकावे. थोडे परतल्यावर त्यात किसलेलि अंडि टाकावि...परत परतावे..
हावितर कोथिंबिर टाकावि आणि ब्रेड बरोबर हापसावि..ह्यात उकडलेलि अंडि किसुन घातल्यामुळे वेगळि चव येते..नक्कि करुन पहा...
मोरारजी आणि जेठमलानी
राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं.
त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
सट्टाशाही
सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० .
भानगड
आमची प्रेरणा आमच्या गुरुंची निवृत्ती
---------------------------------------------------------------------
छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे
शेवटची मी आज भानगड करितो आहे
जाड चपला खूप मिळाल्या मज रसिकेच्या
आत तरीपण एक प्रेमी धुसफुसतो आहे
कसा अडकलो प्रतिभेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम तड्फडतो आहे
चित्राने ही सावज केले होते मजला
आठवणींनी त्या पोरींच्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये प्रितीच्या ना पाहू शकतो
भावालाही बघण्यास तिच्या घाबरतो आहे
प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
लफड्यांचा सोस आज मज कळतो आहे
करा मोकळा कॉलेजच
( हे चिकन मस्त आहे )
इथे दिलेली चिकनची पा.कृ. पाहिली आणि हे गाणे सुचले.
चालः 'चौकर राजा" मधील गाणे "हे जीवन सुंदर आहे."
-----------------------------------------------------------------------
हे चिकन सुंदर आहे !! धृ !!
निसर्ग धाबा हायवेवरचा अन् मित्रांची पार्टी !
रसात बुडल्या तंगड्यांना चापायाची घाई !!
(अहो विसरा हे सगळ. एथं सगळेच विचित्र. वर कोंबड्या चिकनगुनियाने त्रस्त. सोबतीला ही प्रचंड महागाई !!!)
पापलेट, बोंबील , वडे , खिमा हेही मस्त आहे !
हे चिकन सुंदर आहे !!
Taxonomy upgrade extras
निवॄती
छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे
वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे
कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे
मित्रांनी ही सावध केले होते मजला
आठवणींनी त्या सार्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे
शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे
करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्यातून आता
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे
साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे
मंडळी , येताय चिकन खायला?
प्रेरणा : मदनबाणाची कणसे
चिकन धूवुन घ्या.
हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या.
बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता.
चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा.
हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या.
बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता.
चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा.
मिसळपाव