Skip to main content

इन्दिरा सन्त.....

लेखक उदय ४२ यांनी बुधवार, 16/04/2008 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
इन्दिरा सन्त यान्ची झाडान्चे वणर्नन करणारी एक कविता आहे,ती हवी आहे,ती कोणी देऊ शकेल काय?

वाचने 3827
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.

हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे..