लोकसभेतील चर्चा
लेखनविषय:
- Read more about लोकसभेतील चर्चा
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मी नुकतेच एका इंग्रजी लेखकाचे एक 'क्रिप्टिक' वाक्य वाचले. ते खाली दिले आहे.
Parliament is so strange. A man gets up to speak and says nothing. Nobody listens..... and then everybody
disagrees.
पार्लमेंट ही किती अजब जागा आहे! एक सदस्य बोलायला म्हणून उभा राहतो. कांहीच (महत्वाचे) सांगत नाही. कोणीसुध्दा (तो काय बोलतो आहे ते) ऐकत नाही
....... आणि सारेच त्याच्याशी असहमत होतात.
काल आणि परवा आपल्या लोकसभेच्या खास अधिवेशनाचा 'आँखो देखा हाल' पाहतांना ते वचन पुन्हा पुन्हा आठवत होते.
