In reply to नवीन सदस्यांना by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे.
खरंय... जरा चुकलचं.
बाय द वे.. स्मार्ट बनी ताई,
हा इप्रसारणचा रेडीओ... आपण ऐकता फार बरं वाटलं. मिलिंद गोखल्यांना सांगायला हवे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
धन्यवाद बनी ( स्मार्ट वाली)
आता मिपा बरोबरच मराठी रेडीओ सुद्धा ऐकायला मिळणार तर ....
अवान्तर : अधुन मधुन काम सुद्धा कर बेट्या ,नायतर खाणार तू !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रतिक्रिया
अरे खरंच की काय?
मलाही
In reply to अरे खरंच की काय? by प्राजु
नवीन सदस्यांना
In reply to मलाही by प्रियाली
नवीन
In reply to नवीन सदस्यांना by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
रेडिओ बद्दल
In reply to नवीन by प्राजु
त्यातली एक
In reply to रेडिओ बद्दल by स्मार्ट बनी
आल बर का ध्यानात ...कोण ते !
In reply to त्यातली एक by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
सुंदर
अभार
रेदिओ