ठाणे ' मिपा ' कट्टा ( २ )
नमस्कार मंडळी,
आपण सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे .
त्यामुळे आता हा येणारा ' मिपा ' कट्टा अतिशय यशस्वी होईल यात शंका नाही.
स्थळ :
'लक्ष्मी केशव कार्यालय'
प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.)
सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती .
कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल.
जेवणात सामिष आणी निरामिष अशा दोन्ही पदार्थांचा अंर्तभाव असावा का ?
मिसळपाव
माथेरानमधिल लेक ( शार्लॉट लेक )