देवानी मुलींना असं का बनवलं?
(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन)
एका (म्हातार्या) कवी कडून
प्रेरणेतून प्रेरणा
देवाने मुलींना असं का बनवलं?
की बघताच ती मला आई सारखं वाटावं
सगळ्याच स्त्रीया मला आई सारख्या वाटतात
पण तिने कुणाही बाळाला मिठीत का घ्यावं?
कुणाचे डोळे,तर कुणाचे ओठ
प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण
प्रेमळ माझं मन,नाही आई म्हणत नाही
पहाताच तिला मन येतं भरून
कुणी हसून आपलंसं करतं
कुणी लाडावून हृदयाजवळ घेतं
प्रत्येकाची खूबी निराळीच असते
मग आपली आई कुठे आपलाजवळ उरते
कुणी अंगाई म्हणून झोपवतं
कुणी मांडीवर घेऊन शांत करतं
किती तर्हा झोपवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक चेहर्यात फसतं
सगळ्याच आया कमाल करतात
नको नको म्हण
Taxonomy upgrade extras
मिसळपाव