*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*
*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*
आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे.
याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच !
त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे.
तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव