Skip to main content

एका वंशसंहाराची स्मृती

लेखक बुद्ध यांनी बुधवार, 28/01/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

येथे वाचा

अभिजित थिटे यांनी वंशसंहार दिवस वरती चांगला लेख लिहला आहे. २७ जानेवारी हा जागतिक वंशसंहार दिन म्हणुन पाळला जातो. येथे दुस-या महायुधा मधील वंशसंहार विषयी लिहला आहे. हा लेख वाचल्यानंतर कम्बोडिया वंशसंहार अणि आर्मेनिया मधील वन्शासन्हाराची आठवण झाली.

येथे वाचा


वाचने 1485
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया